यश कधी मोठ नसत - यश मराठी सुविचार - Achievement Suvichar in Marathi

यश कधी मोठ नसत – यश मराठी सुविचार – Achievement Suvichar in Marathi

यश कधी मोठ नसत – यश मराठी सुविचार – Achievement Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला यश (Achievement quotes in marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
यश कधी मोठ नसत,
यश मिळवनारा मोठा असतो.
नाती कधी मोठी नसतात,
नाती निभावणारे मोठे असतात.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …
त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना,
कि गोष्ट आपोआप तयार होते.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
आपण वाऱ्याची दिशा
बदलू शकत नाही.
परंतू आपला पतंग मात्र
निश्चितच नियंत्रित करु शकतो.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त
एक टक्का आणि
परिश्रमाचा भाग
नव्याण्णव टक्के असतो.
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
आयुष्यात सर्वात जास्त
विश्वास परमेश्वरावर ठेवा.
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
उगीच आपण एकट मानतो स्वतःला..
आपल्यासाठी कुठेतरी
जगत असत कोणीतरी…
✒️

📌 Quote (8)

🌿
ओठातून उच्चारल्या जाणार्या
सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा
मदतीसाठी पुढे आलेला
एक हात अधिक श्रेष्ठ !
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (यश कधी मोठ नसत – यश मराठी) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.