विश्वास लोकांवर इतका करा...

विश्वास लोकांवर इतका करा…

विश्वास लोकांवर इतका करा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
“विश्वास लोकांवर इतका करा की, 😊
तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील,
आणि
प्रेम सर्वां वर इतकं करा की,
त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहिल…!!!
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
आयुष्यभर कोणच साथ देत नाही
हे समजल आहे मला,
लोक तर तेव्हाच् आठवण करतात
जेव्हा ते स्वतः एकटे असतात.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“स्वतःच्या जिवावर जगायला शिका…
थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“मरणास कोण डरतो
आहेच तेही यायचे
स्वतःस मी बजावतो
तेव्हा तरी हसायचे.”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“स्वतः बद्दल कधी
वाईट विचार करू नका,
कारण हे काम करायला
दुनिया पुरेशी आहे..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“स्वतःच्या स्वार्थासाठी
दुसऱ्याचा वापर करू नका,
आणि स्वतःचा वापर दुसऱ्याला
करू देऊ नका.”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“आजचा सुविचार
शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही;
तो स्वतःहून शिकतो.
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(विश्वास लोकांवर इतका करा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,