प्रयत्न करा की कोणी - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

प्रयत्न करा की कोणी – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

प्रयत्न करा की कोणी – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
प्रयत्न करा की कोणी
आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे
असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
आठवणी हसवतात… आठवणी रडवतात…
काहीच न बोलता आठवणी निघून जातात…
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
अंधार दाटला होता….
भूतकाळातील आठवणींना आज
पाझर फुटला होता….”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
‎”तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळूवार स्पर्श…
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल..
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो..
खोटं खोटं हसताना
कळलेच नाही, कधी रडु लागलो…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(प्रयत्न करा की कोणी) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,