टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा
दिखाऊ स्तुती करणाऱ्या
मित्रांपासून सावध रहा…
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
लोखंडाने सोन्याचे
कितीही तुकडे केले तरी
सोन्याची किंमत कमी होत नाही…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
विज्ञानाचं तंत्र शिका
पण जगण्याचा मंत्र हरवू नका…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
शर्यत अजुन संपलेली नाही
कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व
दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर
काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
सस्ते चीजोंका
शौक हम भी नही रखते..!!
✒️

📌 Quote (8)

🌿
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,