Marathi messages for Life – आयुष्यात कितीही कठीण… आयुष्य मराठी सुविचार

Marathi messages for Life – आयुष्यात कितीही कठीण… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले
तर तक्रार करू नका,
कारण “देव” असा डायरेक्टर आहे,
जो कठिण “रोल” नेहमी “बेस्ट अँक्टरलाच” देतो.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
त्याला कधी कळलचं नाही की,
त्याच्याशिवाय आयुष्य हेचं
सगळ्यात मोठं दू :ख आहे…
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावस वाटतय…
🙏
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
याचना हे आयुष्यातलं
सर्वात अवघड वक्तृत्व आहे…
🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..
आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर
प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..
पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
🌾🌾
Life in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

Life Quote (7)

🌹💐🌹
प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.. आणि
आयुष्यभर निभवायचे असते..
सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते…
🌺🙏🌺
Life suvichar in Marathi for him

[adace-ad id=”3971″]

Life Quote (8)

🙏🌹🌹🙏
आयुष्याच्या वाटेवर चालताना
तुला अनेक काटे लागतील..
पण तू घाबरू नकोस,
रागवू नकोस,
तू मला Call कर
मी तुला चप्पल घेऊन देईल…
♥🙏🌹🙏
suvichar for Life

Life Quote (9)

🙏🌹🙏
“आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…”
🙏🌹🙏
best Life marathi status

हे पण 🙏 वाचा 👉: 💘 जखम करणारा विसरतो… 💘

Life Quote (10)

🌹💐🌹
आठवणी हसवतात… आठवणी रडवतात…
काहीच न बोलता आठवणी निघून जातात…
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
🌹🌹🌹
dosti shayari marathi language

[adace-ad id=”3970″]

Life Quote (11)

🌹💐🌹
आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …
तुझी येत राहील,
अलगद असा पापण्यांवरुन
अश्रु एखादा ओघळुन जाईल…
🌹🌹🌹
best Life quotes in marathi


कृपया :- मित्रांनो हे (Marathi messages for Life) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓