शब्द हे एका चावीसारखे - भावनिक मराठी सुविचार - Marathi Suvichar

शब्द हे एका चावीसारखे – भावनिक मराठी सुविचार – Marathi Suvichar

शब्द हे एका चावीसारखे – भावनिक मराठी सुविचार – Marathi Suvichar

भावनिक मराठी सुविचार (1)
💐💐💐💐💐💐💐💐
स्पर्श बोलतो तेव्हा
शब्द अबोल होतात
अंतरीची भावना
नकळत सांगून जातात….
🌹🌷🌺🌺🌷🌹

भावनिक मराठी सुविचार (2)
👏🙏सावलीला फ़क्त कारण लागत
प्रकाश कशावर तरी पडण्याच
सुगंधालाही तेवढच कारण लागत
वार्यावर स्वार होऊन ऊडण्याच 🙏👏
🌾🍁🍁🌾👏🏻👏🏻👏🏻👏🏻

भावनिक मराठी सुविचार (3)
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात
👍🏻🌺 🌺👌🏻

भावनिक मराठी सुविचार (4)
🌸🌿🌸🌿🎋🌸🌿🌸
🌿हजार ताऱ्यामध्ये
एखादाच ध्रुव असावा
प्रत्येक फुलाचा गंध
निशिगंध असावा
जीवनाच्या प्रवासात संकटे असो
सोबतमैञीचा आधार असावा..
🙏💐💐🙏

शब्द हे एका चावीसारखे – भावनिक मराठी सुविचार – Marathi Suvichar

भावनिक मराठी सुविचार (5)
🌹✨🌿✨🌿🌹🌹👉🏻👇🏽
स्वत:चा शोध एकट्याला कधीच
लागत नाही,
सावलीशिवाय ,
स्व ची जाणिव कधीही होत
नाही,सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते
✨✨✨✨✨✨🌺🌺

भावनिक मराठी सुविचार (6)
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
🎭सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही.
सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण चार
शब्द बोलायला वेळ नाही.इतरांकडे सोडा,पण
स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठीच
चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही.
🌾🍁🍁🌾

भावनिक मराठी सुविचार (7)
🌹🌹💐💐💐🌹🌹
सांर विश्व माझं घर माझा गोतावळा मोठा प्रेम-माया आपुलकी नाही आनंदाला तोटा,
माझी आई वसुंधरा सुर्यदेव माझा पिता चांद भाऊराया माझा बहीण सरीता,
माझी लेकरं भोवती पशू, पक्षी,वृक्ष वेली, चारा पाणी घालून ती जीवापाड मी जपली
नातं याशी काय सांगू ज्यांची मायाच आटली मेल्या मायेची माणसं नाती रक्ताची गाठली,
पण बनते विशाल जेव्ह संकुचित दृष्टी जीवा-भावाच्या नात्यांचा देते साक्षात्कार सृष्टी
🌺🙏🙏🌺

भावनिक मराठी सुविचार (8)
स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील….. …
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल….!
🙏🌹🌹🙏

भावनिक मराठी सुविचार (9)
साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत ?
का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही

भावनिक मराठी सुविचार (10)
सुख-दुखाचे धागे विणुन
आयुष्य परिपूर्ण बनते
पण कुठला धागा कुठे कसा आणि किती वापरतो
त्यावर आयुष्यचे यश ठरते
✍🏻✍🏻

भावनिक मराठी सुविचार (10)
शब्द हे एका चावीसारखे असतात,
कधी मन मोकळे करतात
तर कधी तोंड बंद करतात.


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…