यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी – विश्वास मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी – विश्वास मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती
“आत्मविश्वास”.
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“सांगितले वारंवार तुला
तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही
प्रेमात सर्वात मोठा असतो तो विश्वास
तो माझ्यावर तु ठेवलास नाही..”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच उरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगण्याची आशाच उरत नाही..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“माझ्याहून अधिक माझा
तुझ्यावर विश्वास होता
मला काय ठाऊक तो
उधार घेतलेला श्वास होता”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“कदाचित म्हणताना माणूस
नशिबावर अवलंबून असतो
हजारदा त्याच्याकडून फसुन
हि त्याच्यावरच विश्वास ठेवतो”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“माझा श्वास तू, माझा ध्यास तू
माझा विश्वास तू
फक्त तू आणि तू….”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“पाऊस असा की…
समोरचं काही दिसेना
आणि तू समोर आहेस यावर
माझा विश्वास बसेना…..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,