स्वतःला असे काही बनवा

स्वतःला असे काही बनवा…

स्वतःला असे काही बनवा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल
तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,…​❣
​तुम्ही निघुन गेलात तर
तिथे तुमची कायमच आठवण काढतील,..​ 🙏🏻
​आणि जिथे तुम्ही जाणार आहात
तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात…”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“माझ्या आठवणींना,
तुझ्या सोबतीची जोड असते.
तू सोबत असलीस,
कि प्रत्येक आठवण गोड असते…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“खरचं तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे….”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“माझा आधार व्हायला
शब्द कधीही तयार असतात
अगदी तसचं माझा आजार व्हायला
तुझ्या आठवणीही तयार असतात…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“आठवणी हसवतात आठवणी रडवतात..
काहीच न बोलता आठवणी निघून जातात..
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(स्वतःला असे काही बनवा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,