Good Morning text msg in marathi – सोनेरी सूर्याची सोनेरी… शुभ सकाळ मराठी सुविचार

Good Morning text msg in marathi – सोनेरी सूर्याची सोनेरी… शुभ सकाळ मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Morning Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Morning Suvichar वाचायला मिळतील

Morning Suvichar (1)
✍ सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
☘ शुभ सकाळ ☘
🌹🌷🌷🌹

Morning Suvichar (2)
👏🙏👏
⚜🌸 ✨💠✨🌸⚜
मनात आणलं तर
या जगात अशक्य
असं काहीच नाही.
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜
💐 शुभ सकाळ 💐
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Morning Suvichar in marathi (3)
🍁👏🙏👏
जो चांगल्या वृक्षाचा आश्रय घेतो,
त्याला चांगली छाया लाभते.
💐!!! शुभ सकाळ !!! 💐�
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती

Morning Suvichar (4)
🌸🌿🌸
☄🔔 🔔☄
माणसाचं मन मोठं विचित्र असतं.
प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती
यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो.
तो खेळ कधी संपत नाही आणि
माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.
💐 शुभ सकाळ💐
💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐
🙏🙏

[adace-ad id=”3972″]

Morning Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
“साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात घर करून जाते…”
शुभ सकाळ!
✨🌺

Morning Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही,
पण जगून काय केल याच उत्तर
बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..
शुभ सकाळ!
✨🌺

हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी

Morning Suvichar (7)
🌹💐🌹
“झोपेत स्वप्न बघत बसण्यापेक्षा,
मी सकाळी उठतो आणि
स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करतो”””
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Morning Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
“प्रेम म्हणजे नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..”
🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹
🙏🌹🌹🙏

Morning Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
“वेडी आहे ती…. सकाळ पासून हजार कॉल
केले तिने फक्त, इतकंच सांगण्यासाठी की,
“”जा…मला तुझ्याशी_बोलायचं_नाही…”
🌹🌹शुभ सकाळ🌹🌹
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

Morning Suvichar (10)
🌹💐🌹
“अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना…”
शुभ सकाळ
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]


कृपया :- मित्रांनो हे (Good Morning text msg in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓