शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
🌹 शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं,
म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान
खांद्यावरच्या हातात 🤝 असतं…!!🌹
” ‘मैञी’ अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे…!!!”
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“बंधन तुझे माझे
सतत असेच राहू दे..
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू दे…”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते …”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
मैत्री असावी मना -मनाची , मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी .
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“मैत्री एक अलगद
स्पर्श मनाचा,
मैत्री एक अनमोल
भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा
ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट
सोबत आयुष्याची..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“कधी न संपणारे स्वप्न असावे,
न बोलता येतील असे शब्द असावे,
ग्रिष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत,
न मागता साथ देतील असे मिञ असावेत… ”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“खरी मैत्री असते
पिंपळाच्या पानासारखी
त्यांची कितीही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात
जपून ठेवावीशी वाटते..”
✒️

📌 Quote (8)

🌿
“समजू नकोस उथळ माझ्या मैत्रीला,
मी शेवाळ नाही,
असं ही नाही,
संकटात साथ सोडून पळणारा,
मी आहे दीप स्वतः जळून
इतरांना प्रकाश देणारा…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,