Save water slogans in marathi - जागतिक पाणी दिवस संदेश via Marathi-Suvichar.com

Save water slogans in marathi – जागतिक पाणी दिवस संदेश

Save water slogans in marathi – जागतिक पाणी दिवस संदेश – World Water Day Message in Marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Water Quotes वाचायला मिळतील…

Water Quote (1)

😊💖
पिण्यासाठी हो स्वच्छ पाणी,
एकच मंत्र ठेवा ध्यानी.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Water status Marathi

Water Quote (2)

😊💖🌟
पाणी वाचवा आणि
तुमचे जीवन वाचवा.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Water Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Water Quote (3)

World Water Day Message in Marathi जागतिक पाणी दिवस
🍁👏
“वाणी”आणि “पाणी “जपून वापरा
वाणीमुळे तुमचा “वर्तमानकाळ”
व पाण्यामुळे तुमचा “भविष्यकाळ”
सुरक्षीत राहणार आहे.
👍🌺
save water slogans in marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती

Water Quote (4)

🌸🌿🌸
पाणी शुद्धिकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
🙏🌸
Water status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Water Quote (5)

🌹👉🏻👇🏽
पाण्याचे पुनर्भरण,
जीवनाचे संवर्धन.
🌺
emotional facebook Water status in Marathi

Water Quote (6)

🐾🌿
पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे,
दूषित करू नका तुमच्या हाताने.
🌾🌾
Water in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

Water Quote (7)

pani bachat ghosh vakya in marathi via Marathi-Suvichar.com
🌹💐🌹
सांडपाणी वापरीत चला.
भाजीपाला पिकवीत चला..
🌺🙏🌺
pani vishay ghosh vakya marathi

[adace-ad id=”3971″]

Water Quote (8)

🙏🌹🌹🙏
पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न,
त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न.
♥🙏🌹🙏
suvichar for Water

Water Quote (9)

🙏🌹🙏
जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे,
जो पहिले परीक्षा घेतो आणि
नंतर शिकवतो.
🙏🌹🙏
best Water marathi status

हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार

Water Quote (10)

🌹💐🌹
पाण्याचा योग्य वापर करा,
त्याचा गैरवापर करू नका.
🌹🌹🌹
pani bachat ghosh vakya in marathi

[adace-ad id=”3970″]

Water Quote (11)

panyachi bachat ghosh vakya via Marathi-Suvichar.com
🌹💐🌹
पाणी देते प्रत्येक जीवास जीवनदान ,
करू या पाणी जतन
करण्याचे सर्वश्रेष्ठ काम.
🌹🌹🌹
Water status marathi

Water Quote (12)

🌹💐🌹
पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,
नाहीतर होईल आरोग्याची हानी.
🌹🌹🌹
panyachi bachat ghosh vakya

Water Quote (13)

🌹💐🌹
पाण्याविना नाही प्राण,
पाण्याचे तू महत्व जाण.
🌹🌹🌹
Water status marathi

Water Quote (14)

🌹💐🌹
पाणी जीवन आहे.
त्याचा काटकसरीने
वापर करु या.
🌹🌹🌹
marathi slogans on environment


कृपया :- मित्रांनो हे (Save water slogans in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓