Respect status in marathi

Respect status in marathi – आदर मराठी सुविचार – Respect Suvichar in Marathi

Respect status in marathi – आदर मराठी सुविचार – Respect Suvichar in Marathi नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Respect status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Respect status वाचायला मिळतील

Respect status (1)
✍ समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा
ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून..
🌹🌷🌷🌹

Respect status (2)
👏🙏👏
आई, वडील, गुरु
यांचा नेहमी आदर करावा.
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Respect status in marathi (3)
🍁👏🙏👏
रणातून पळणारा भीरू
हा मित्राचाच नव्हे,
तर शत्रूचाही आदर गमावतो.
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती

Respect status (4)
🌸🌿🌸
मुलीला बाहेर एकटीला फिरण्यास प्रतिबंध करण्यापेक्षा,
मुलाला स्त्रीचा आदर करायला शिकवत
ते खर सुसंकृत घर !!!!
🙏🙏

[adace-ad id=”3972″]

Respect status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
प्रत्येकाच्या मनात एक
आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
✨🌺

Respect status (6)
🐾🌿🐾🌿
“पालवी चैत्राची अथांग स्नेहाची ,
जपणुक परंपरेची ,ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची ,संपन्नतेची,
उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची!”
🌾🌾

हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी

Respect status (7)
🌹💐🌹
तुझ्या समृद्धीच्या सागराला
किनारा नसावा तुझ्या आनंदाची
फुल सदैव बहरलेली असावीत आणि
एकंदरीत तुझं आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावं…
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Respect status (8)
🙏🌹🌹🙏
“शिवबांच्या कर्तृत्वांचा ,
आम्हास असे आदर…
नावानेच त्यांच्या नुसत्या ,
फुगते आमचे छाताड…”
🙏🌹🌹🙏

Respect status (9)
🙏🌹🌹🙏
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण,
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

Respect status (10)
🌹💐🌹
निस्वार्थी कष्टाची
जाणीवही कुणा नाही,
निखळ प्रेमाच्या भावनेचा
आदरही कुणा नाही..
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]


कृपया :- मित्रांनो हे () सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓