कोणीही चोरू शकणार नाही Samajik suvichar in marathi - सामाजिक सुविचार मराठी

Samajik Suvichar in Marathi – सामाजिक सुविचार मराठी

Samajik suvichar in marathi – सामाजिक सुविचार मराठी 

कोणीही चोरू शकणार नाही

अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा…..

ते म्हणजे नाव आणि इज्जत

****************

झाडासारखे जगा खुप उंच Samajik suvichar in marathi - सामाजिक सुविचार मराठी

झाडासारखे जगा खुप उंच व्हा ….

पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका

****************

शेतकरी जगाला तरच Samajik suvichar in marathi - सामाजिक सुविचार मराठी

शेतकरी जगाला तरच

तुम्ही, आम्ही आणि देश जगेल.

****************

संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व

दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय.

****************

चांगली वस्तु, चांगली व्यक्ति, Samajik suvichar in marathi - सामाजिक सुविचार मराठी

चांगली वस्तु, चांगली व्यक्ति,

चांगले दिवस यांची किंमत

निघुन गेल्यावर समजते.

****************

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, Samajik suvichar in marathi - सामाजिक सुविचार मराठी

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,

खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,

मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,

अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..

****************

Samajik Suvichar in Marathi – सामाजिक सुविचार मराठी

तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,

1 व्यसन,

2 जुगार आणि

3 चोरी

****************

माणसासाठी पैसा बनला आहे…

पैश्यासाठी माणूस नाही…

****************

जेवण करताना हि प्रार्थना Samajik suvichar in marathi - सामाजिक सुविचार मराठी

जेवण करताना हि प्रार्थना नक्की करा कि

ज्यांच्या शेतातुन माझ जेवण येत

त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत

****************

मातीत मरणारे तर अनेक असतात,

पण मातीसाठी मरणारे फक्त मराठेच असतात!!!

****************

वृक्षांची गरज ओळखा

वृक्ष लावा व संवर्धन करा!!!

****************

फक्त माणसांना समजते Samajik suvichar in marathi - सामाजिक सुविचार मराठी

फक्त “माणसांना” समजते

ते झाडे तोडणार्या / जाळणारया “जनावरांना” नाही।

****************

आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात,

याचा अर्थ कोणी फार वर्षापूर्वी हे झाड रुजवलय.


If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…