सगळ्यांनी साथ सोडली... आयुष्य मराठी सुविचार - Life Marathi Suvichar

सगळ्यांनी साथ सोडली… आयुष्य मराठी सुविचार – Life Marathi Suvichar

सगळ्यांनी साथ सोडली… आयुष्य मराठी सुविचार – Life Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आयुष्य (Life Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकीकळली,
पावसात गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मजा कळली
पैसे नसताना वेगळी किंमत,
पैसे असताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून
जगण्याचीगम्मत कळली.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
या जन्मावर,
या जगण्यावर
शतदा प्रेम करावे.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
काही थेंब तिच्या ओठांवर थांबले,
क्षणभर मी पाहतच राहिलो… आणि
आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
जर मुलाला वाटते कि
त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात
परी सारखे येऊन नांदावे …
तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी
स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
जीवन जगता जगता
एकदाच प्रेम करायचं असतं,
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं….
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
प्रेम हे जिवनासाठी आहे..
पण जीवन हे प्रेमासाठी नाही..
प्रेम हे जीवनात असू शकते
पण जीवन हे प्रेमात असू शकत नाही..
प्रेमात जीवन वाया घालवु नका
पण जीवनात प्रेम करायला विसरु नका.
✒️

📌 Quote (8)

🌿
“कुणावर इतकंही प्रेम करू नये …
की प्रेम हेच जीवन होईल …
कारण प्रेमभंग झालाच तर …
जिवंतपणी मरण येईल …”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (सगळ्यांनी साथ सोडली) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : life Status in marathi, marathi Suvichar on life, good thoughts in marathi about life, marathi inspirational Status on life challenges, marathi Status on life and love, marathi shayari on life, best life Status in marathi, best Status about life in marathi, famous marathi quotes on life, good quotes on life in marathi, happy life Status in marathi, happy life Suvichar in marathi, inspirational Status on life in marathi, life marathi Status, life motivational quotes in marathi, life partner Status in marathi, life partner Suvichar in marathi, life shayari marathi, life sms in marathi, life status in marathi font, marathi messages for life, आयुष्य मराठी सुविचार, आयुष्य मराठी शायरी, जीवन मराठी सुविचार, जीवन मराठी मेसेज, जीवन मराठी स्टेटस, जीवन मराठी शायरी, जीवन मराठी sms