Road safety marathi slogans – रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला सुरक्षा मराठी घोषवाक्य वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
मनाचा ब्रेक,
उत्तम ब्रेक.
😊
📌 Quote (2)
💖
वेगाने वाहने चालवू नका
मृत्यूस आमंत्रण देऊ नका.
😊
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
💖
होईल दोन मिनिटाचा उशीर,
पण जीवन राहील सुरक्षित.
😊
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
💖
सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या
स्वतः बरोबर इतरांनाही
जगण्याची संधी द्या.
😊
📌 Quote (5)
💖
विसवर वाढवा,
चाळीसवर थांबवा.
😊
📌 Quote (6)
💖
ज्यांची शाबूत बुद्धी,
तो रोकेल वेग वृद्धी.
😊
📌 Quote (7)
💖
वाहने आहेत चालवण्यासाठी
नव्हे अपघात करण्यासाठी.
✒️
📌 Quote (8)
💖
आपला जिव सांभाळा,
दुर्घटना व अपघात टाळा.
😊
📌 Quote (9)
💖
वाहतूक नियमांचे
पालन होईल जेव्हा,
वाहनधारकांच्या जीवनाचे
रक्षण होईल तेव्हा
😊
📌 Quote (10)
💖
दारू पिऊन वाहन चालवितो,
यमराज त्यांना हाक मारतो.
😊
📌 Quote (11)
💖
रस्ताही तुमचाच,
वेळही तुमचीच,
घाई केली तर,
मृत्यूही तुमचाच.
😊
📌 Quote (12)
💖
पाळूया निर्बंध रहदारीचा
करूया प्रवास आनंदाचा.
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (13)
💖
रहदारीचे नियम पाळा,
उठसुठ होणारे मृत्यू टाळा.
😊
📌 Quote (14)
💖
कदर व्हावया तुमच्या प्राणाची,
आदर करा रस्ता सुरक्षा नियमाची.
😊
📌 Quote (15)
💖
उल्लंघन कराल रहदारी नियमांचे,
अपंग व्हाल आयुष्यात कायमचे.
😊
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (16)
💖
नका देऊ प्राण,
नका घेऊ प्राण,
डावीकडून चालून राखा
आयुष्याची शान.
😊
📌 Quote (17)
💖
आवरा वेगाला,
सावरा जीवाला.
😊
📌 Quote (18)
💖
अजून एक
दिवस आहे
😊
📌 Quote (19)
💖
तिला मागे पाहू नका.
सुरक्षा लक्षात ठेवा!
😊
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (20)
💖
तुमचा मुक्काम सुरक्षित
ड्रायव्हिंगसाठी बक्षीस आहे.
😊
📌 Quote (21)
💖
रहदारी नियमांचे अनुसरण करा,
आपले भविष्य जतन करा.
😊
📌 Quote (22)
💖
वाहन चालवताना
सेल फोन वापरू नका
😊
📌 Quote (23)
💖
रस्ता सुरक्षा ही मनाची अवस्था आहे,
अपघात ही मनाची अनुपस्थिती असते.
😊
Tags : safety slogan in marathi, safety slogan in marathi pdf, safety slogan in marathi images, safety slogan in marathi for industrial, safety slogan in marathi for vehicle, vehicle safety slogan in marathi, motor vehicle safety slogans, road safety marathi slogans vehicle, road safety marathi slogans, marathi safety slogans india, funny safety slogans in marathi, रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य, मराठी सुरक्षा घोषवाक्य, मराठी घोषवाक्य,