प्रेम करायचं तर - प्रेम मराठी सुविचार - Love Suvichar in Marathi

प्रेम करायचं तर – प्रेम मराठी सुविचार – Love Suvichar in Marathi

प्रेम करायचं तर – प्रेम मराठी सुविचार – Love Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेम (Love Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
प्रेम करायचं तर असं करायाचं कि
ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो,
पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला
तरी आपली आठवण आली पाहिजे…
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

😊💖🌟
तुझ्याशी बोलताना कळतच नाही
वेळ कसा निघून जातो..
क्षण हा इथेच थांबावा
मनोमन हेच वाटत राहतं….
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁👏
“प्रेम म्हणजे, तू येण्याची चाहूल
तुला उचलून घेण्याचे खूळ
डोळ्यात पाहिलेलं स्वप्नांचे संकुल
प्रेम म्हणजे सर्व काही
तू नसलीस की काही नाही…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“तुझ्यासाठीच मला
आयुष्य जगायचं आहे
तुझ्यासाठीच मला
स्वप्नात राहायचं आहे ….”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“आवडतो तो स्पर्श तुझा
अन जेव्हा माझ्या केसांतून
हात तुझा फिरायचा
तुझ्या हातातले ते फुल
माझ्या केसांत तू मळायचा …”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🐾🌿
अपयश दोन प्रकारे येऊ शकतं,
एक कुणाचंच न ऐकल्यानं आणि
दुसरं म्हणजे सर्वांच ऐकल्याने…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते.
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
श्रीमंती पैसे कमावण्यात नाही
तर पैसे कमावतांना आपल्यातला
माणूस घडवण्यात आहे…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (प्रेम करायचं तर – प्रेम मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी, दुखी दोस्ती शायरी, सबसे दर्द भरी शायरी, दुनिया की सबसे दर्द भरी शायरी, शायरी दर्द,