One line marathi status love - प्रेम एक ओळ मराठी स्टेटस

One line marathi status love – प्रेम एक ओळ मराठी स्टेटस

One line marathi status love – प्रेम एक ओळ मराठी स्टेटस , नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

💖
प्रेम म्हणजे मधुर
सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
प्रेम आहे,
जेथे जीवन आहे.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
”पाहतेस काय
प्रेमात पडशिल”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
जग सुंदर दिसेल..
फ़क्त आपण
प्रेमात पडायला हवं…
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
तुमच्या ह्रदयाची
स्पंदनं वाढवते ..
ते प्रेम असतं
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
जग प्रेमाने जिंकता येतं;
शत्रुत्वाने नाही.
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
दुरावा म्हणजे प्रेमाची
नव्याने सुरुवात…
✒️

📌 Quote (8)

🌿
ते प्रेमच कुठले
ज्यात भांडणच नाही…
✒️

📌 Quote (9)

🌿
माझ्यासाठी तूच माझी परी आणि
तुला नेणार पण मीच घरी
✒️

📌 Quote (10)

🌿
माझिया प्रियाला
प्रीत कळेना…
✒️

📌 Quote (11)

🌿
प्रेम फक्त
नाद आहे….
✒️

📌 Quote (12)

🌿
“हे तू वाचत आहेस म्हणजे
तू माझ्या फार जवळ
आलेली आहेस !”
✒️

📌 Quote (13)

🌿
माझ्या स्वप्नात
का येते ती?
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : miss u status in marathi one line, one line marathi status, marathi suvichar for students in one line, marathi suvichar in one line, one line marathi suvichar, one line status marathi, whatsapp status in marathi one line, whatsapp status in marathi one line attitude, one line marathi status love, one line marathi status attitude, marathi whatsapp status on life, marathi status on love life, marathi 2 line shayari, fb status in marathi font, royal attitude status in marathi, marathi attitude status for boy, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,