ओळखायला शिका त्या व्यक्तीला - Olakhayala sika tya vyaktila

ओळखायला शिका त्या व्यक्तीला – Olakhayala sika tya vyaktila

ओळखायला शिका त्या व्यक्तीला – Olakhayala sika tya vyaktila – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
ओळखायला शिका त्या व्यक्तीला
जी खरच मनापासून तुमची आहे
कारण खोटे पनाचा आव आणून
स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात खूप भेटतात
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
तुझं माझं प्रेम..”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“ओळखीचा वाटल्यावर वाट तू
बदलून गेलास,
तू तसा घाईत नव्हता,
पण मला टाळून गेलास…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“मला हवा करण्याची गरज नाही …
1 दिवस माझ्याबरोबर फिरुन बघ …
अख्खा गाव तुला वहिणी म्हणुन ओळखेल ..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
” खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
तुझं माझं प्रेम..”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“उपेक्षित मी या जगाला,
वेगळी ओळख माझ्या जगण्याला…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(ओळखायला शिका त्या व्यक्तीला) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,