मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे…

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे – मैत्री दिनाच्या शुभेच्छा.. – Happy Friendship Day, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल ….!!
मैत्री टिकावी संभाजी राजांसारखी
ज्यांच्याबरोबर मरताना सुद्धा भागीदारी करता येईल….!!
शुद्ध व मराठी भाषेत……
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Friendship Day…”
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
उंच नभी उडता पतंग
संथ हवेचा त्याला संग
मैत्रीचा हा नाजूक बंध
राहो नाते आपले अखंड..
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“तू साथ दिल्यावर
मला मैत्रीचं नातं कळलं..
म्हणूनच तुझ्यापाशी
माझं मन छान जुळलं…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“मैत्रीमध्ये जरुरी नाही
दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी
संवाद असता थेट..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“तुझी न माझी मैत्री
दिवसेंदिवस फुलू दे
एकमेकांच्या आठवणीमध्ये
एक एक क्षण हा हरवू दे…..
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“मैत्रीची हि ज्योत
अशीच तेवत राहू दे
मना मनामध्ये आपल्या
आपुलकीची भावना वाढू दे …..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,