WhatsApp Suvichar in Marathi – व्हाट्स अँप स्टेटस मराठी सुविचार संग्रह नमस्कार मित्रानो, जर तुम्ही WhatsApp Status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला WhatsApp Status वाचायला मिळतील
WhatsApp Status (1)
“जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला
स्वत: Msg. करत असेल,
तेव्हा समजून घ्यायच की
तिला TimePass’ला कोण भेटत नाही.”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute WhatsApp status Marathi
WhatsApp Status (2)
😊💖🌟
आपल्याला पटतं तेच करायचं…
उगाच मन मारुन नाही जगायचं…
🙏🙏
🌾👏🏻
2 line WhatsApp Statuss in Marathi
[adace-ad id=”4135″]
WhatsApp Status (3)
🍁👏
एका प्रेमवीराचे मत- माझी गर्लफ्रेंड म्हणते,
मी आणखी प्रेमळ असायला हवं.
आता मला दोन गर्लफ्रेंड आहेत.
👍🌺
facebook WhatsApp status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
WhatsApp Status (4)
🌸🌿🌸
“तासंतास बोलनारे आता
ONLINE असून सुद्धा बोलत नाही..
कळत नाही नेमके काय बदलले आहे
वेळ कि माणसं..”
🙏
WhatsApp status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
WhatsApp Status (5)
🌹👉🏻👇🏽
“तुला मनवण्यासाठी मन
युद्धपातळीवर विचार करतंय,
शब्दांची उलथा – पालथ करून
हे मन भाव त्यात नीट टीपतय…”
🌺
emotional facebook WhatsApp status in Marathi
WhatsApp Status (6)
🐾🌿
हम जियेंगे अपनी मर्जीसे और
तुम पर मरेंगे भी अपनी मर्जीसे … !
🌾🌾
WhatsApp in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
WhatsApp Status (7)
🌹💐🌹
एखादा मुलगा कामात कितीही व्यस्त असो
पण
शेजारून चाललेल्या सुंदर मुलीकडे पाहण्यासाठी
त्याच्याकडे नेहमी वेळ असतो
ह्याला म्हणतात खरी माणुसकी
🌺🙏🌺
WhatsApp suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
WhatsApp Status (8)
🙏🌹🌹🙏
काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते
हृदयासोबत तोडून जातात..
♥🙏🌹🙏
suvichar for WhatsApp
WhatsApp Status (9)
🙏🌹🙏
वेडी आहे ती…. सकाळ पासून हजार कॉल
केले तिने फक्त, इतकंच सांगण्यासाठी की,
“”जा…मला तुझ्याशी_बोलायचं_नाही…
🙏🌹🙏
best WhatsApp marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
WhatsApp Status (10)
🌹💐🌹
मला #प्रेमात पडायच
नव्हत…
.पण…काय करू
ती खुप गोड दिसते. ना यार ….
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
WhatsApp Status (11)
🌹💐🌹
काही लोक स्वत:च्या luck विषयी
एवढ्या बनवून गोष्टी सांगत असतात ना..
की जसे lucky_draw मधेच जन्माला आले आहेत हे लोक..
🌹🌹🌹
best WhatsApp Statuss in marathi
[pt_view id=”7431cfc6n0″]
कृपया :- मित्रांनो हे (Best thoughts on WhatsApp in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓