Marathi Suvichar on Good night शुभ रात्री सुविचार
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good Night Marathi Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ रात्री सुविचार वाचायला मिळतील.
Good Night suvichar (1)
🌺🌷🌹
☄💫 छोटसं वाक्य 💫☄
✍
वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच
घड्याळात फुल नाही काटे असतात.
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभ रात्री
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
☄🐚 good night 🐚☄
🌹🌷🌺🌷🌹
Good Night suvichar (2)
👏🙏👏
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला_
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” _महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी.._
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभ रात्री
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🌾🍁🌾👏🏻
Good Night suvichar (3)
🍁
••●‼शुभ रात्री‼●••
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
चांगल्या माणसावर अन्याय करू नका
कारण सुंदर काच तुटली ; तर त्या काचेचे रुपांतर ;
धारदार हत्यारामध्ये होत असते….☜
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Good Night suvichar (4)
🌸🌿🌸
••●‼शुभ रात्री‼●••
मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी…
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी…
सामर्थ्यँ संपू नये,
अशी शक्ती हवी…
कधी विसरु नये,
अशी नाती हवी…
●||काळजी घ्या ||●
🌙!!शुभ रात्री !! 🌙
🙏💐🙏
Best Good Night suvichar for Whatsapp
Good Night suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत
गुड नाईट
••●‼शुभ रात्री‼●••
✨🌺
Good Night suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 सवय.. आहे..
तुझी वाट पहाण्याची…
तू येणार नसताना ही…
सवय… आहे…
तुझ्याशी गप्पा मारण्याची…
तू ऐकत नसता नाही…
सवय… आहे…
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसताना ही..
सवय…आहे…
रोज रात्री तुझ्या एका
sms ची वाट बघण्याची…
तो येणार नसताना ही…
सवय.. आहे…
मन मारून झोपण्याची…
झोप येणार नसताना ही…
सवय… आहे…
अशा कित्येक सवयी
सोबत घेउन जगण्याची…
तुझ्याशिवाय जगणं
शक्य होत नसताना ही…
••●‼शुभ रात्री‼●••
🌾🍁🌾
Good Night suvichar (7)
🌹💐🌹
समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते…
आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे, हा सर्वात मोठा सन्मान
असतो…
••●‼शुभ रात्री‼●••
🌺🙏🙏🌺
Good Night suvichar (8)
🙏🌹🌹🙏
सत्य बोलण्याच साहस केल्यास
परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो.
••●‼शुभ रात्री‼●••
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Good Night suvichar (9)
🙏🌹🌹🙏
वास्तवातली दुनिया
स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे..,
••●‼शुभ रात्री‼●••
Good Night suvichar (10)
🌹💐🌹
वाळूमध्ये पडलेली साखर मूंगी खावू शकते परंतु हत्ती नाही .
म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका.
कधी कधी छोटी माणसे सुध्दा मोठी मोठी कामे करून जातात.
कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका .
जिंकणारे आपला गोल्ड मेडलसुध्दा मान झुकवूनच घेत असतात ……
🌺शुभ रात्री🌺
✍🏻✍🏻
[pt_view id=”9330b85q0o”]
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓