यश मराठी सुविचार संग्रह | Achievement Suvichar in Marathi
Achievement Suvichar (1)
🌺🌷🌹
अपयशाच्या कठीण खडकाखालीच
यशाच्या पाण्याचा झरा असतो.
🌹🌷🌺🌺🌷🌹
Achievement Suvichar (2)
👏🙏👏
कलेची पारंबी
माणसाला बळ देते.
🌾🍁🌾👏🏻
Achievement Suvichar (3)
🍁
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती
कमावण्याचा प्रयत्न करा.
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Achievement Suvichar (4)
🌸🌿🌸
जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते,
तसे पश्चातापाने मन पवित्र होते.
🙏💐🙏
Best Achievement Suvichar for Whatsapp
Achievement Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
ध्येयाचे सुप व्यवहाराच्या
शेणाने सारवावे लागते.
✨🌺
Achievement Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 प्रत्येक क्रांती एका व्यक्तीच्या
विचारातून जन्मास येते.
🌾🍁🌾
Achievement Suvichar (7)
🌹💐🌹
बचत म्हणजे काय आणि
ती कशी करावी हे
मधमाश्यांकडून शिकावं.
🌺🙏🙏🌺
Achievement Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
मनाची परिक्षा डोळ्यानी होते,
तर डोळ्याची परिक्षा मनाने होते.
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Achievement Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
यशाचे शिखर गाठण्यासाठी
काही वेळेला अपयशाच्या
पायर्या चढाव्या लागतात.
Achievement Suvichar (10)
🌹💐🌹
यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
✍🏻✍🏻
Achievement Suvichar (11)
🌾🍁🌾
विजय हा मागून मिळत नसतो,
तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.
Achievement Suvichar (12)
🌾🍁🌾
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
[pt_view id=”8ff04362pe”]
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…