marathi status on life जीवनावर मराठी स्टेटस

जीवनावर मराठी स्टेटस | Marathi status on Life | Life Quotes in marathi

Marathi status on Life – जीवनावर मराठी स्टेटस, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही जीवनावर मराठी स्टेटस च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला जीवनावर मराठी स्टेटस वाचायला मिळतील

Life Status (1)
” आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…”
🌹🌷🌺🌺🌷🌹

Life Status (2)
👏🙏👏
आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले,
तरी दुसर्‍याला इजा करु नका.
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Life Status (3)
🍁👏🙏👏
आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला हवा.
पण ???टाइमपाससाठी नाही तर,
आयुष्यभर सोबत रहायला हवा..
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: संघर्षमय जीवनाशी लढणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांची माहिती

Life Status (4)
🌸🌿🌸
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…
🌾🍁🍁🌾
🙏💐🙏

[adace-ad id=”3972″]

Life Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं
आपण काय करतो
यावर आयुष्याकडे पाहाण्याचा
आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
✨🌺

Life Status(6)
कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार

Life Status(7)
🌹💐🌹
जीवन हे असच असत
ते आपल असल तरी
इतरांसाठी जगावच लागतं….
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Life Status (8)
🙏🌹🌹🙏
जे घडत ते चांगल्यासाठीच …!
फरक फ़क्त एवढाच असतो की
ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं
तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!
🙏🌹🌹🙏

Life Status (9)
🙏🌹🌹🙏
तोडु नयेत दुस-याची मने
झाडाच्या फांदिसारखी…
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात…
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Life Status (10)
🌹💐🌹
जीवन नावाचा एक पुस्तक असता,
त्यात प्रेम नावाचा एक पान असता,
ते पान फाटला म्हणून
पुस्तक फेकून द्याचा नसता.
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]

Life Status(11)
🌾🍁🌾
“चांगली वस्तु”.,
“चांगली माणसे”.,
“चांगले दिवस आले की
माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”
🙏🌹🌹🙏


कृपया :- मित्रांनो हे (Marathi status on Life ) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓