पोट धरून हसा मराठी जोक्स – Marathi Jokes नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी जोक्स (Marathi Jokes)वाचायला मिळतील…
📌 Joke (1)
😊💖🌟🌷
एकदा👆 अमेरीकन राष्ट्रपतिचे imported
हेलीकॉप्टर 🚡चालु होत नव्हतं..!!!
जगभरातुन mechanics बोलावले गेले तरीपण हेलिकॉप्टर🚡
चालु
होईना…!!!
अमेरिकीन 🇦🇺राष्ट्रपतिनी मग भारताला🇮🇳 निरोप
पाठवला..!!
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
प्रधानमंत्री मोदीँनी विचार केल
कि जापान , चीन , फ्राँस
च्या लोकांना जमला नाही तर भारतातुन कोण
करणार..??
पण कोणाला तरी पाठवन तर पङणारच होत….!!!
त्यांनी पेपरात📝 जाहिरात दिली..!!
सगळ्यांना वाटायला लागला “चीन जापान
ला नाही जमलं,, तर आपण काय चीज.? उगच
कशाला इज्जतीचा कचरा..!!
[adace-ad id=”4135″]
🍁👏
😂😂😂😂😀😂😂😂
पणआपल्या admin👦 च्या ङोक्यात
आयडिया आली की ,
” चला जाउन तर बघुत,, तेवढाच अमेरीका फिरणं
होईल.!”
कोणीतरी जायला तयार झालं,! ऐकुन
मोदी खुष झाले, आणी admin ला पाठवण्यात
आले ……
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
Admin 👦ने निरिक्षण करत हेलीकोप्टर 🚡ला चार
प्रदक्षिणा घातल्या आणी बोलला…!!!!
“20,30 ताकतवान माणसं लागतील..!!”
माणसं आल्यानंतर admin म्हणला….
‘”हेलिकोप्टर🚡 ला ङाव्या बाजुने
उचला आणी उजवीकङे झुकवा..!!”‘
सगळे म्हणायला लागले काय पागल
माणसाला पाठवलय
भारताच्या लोकांनी.. पण
तरी त्यांनी तसं केला..!!
.
.
.
Admin👦-आता बघा चालु करुन…
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
!!!! चमत्कार !!!!!
.
हेलीकोप्टर🚡 स्टार्ट झाल ..!!! सगळ्यांनी admin laं
अभिनंदन केलं…
.
मग
ओबामानी विचारला “कोणत्याही पार्टला हात न
लावता तु हे कसं केलस..?? काहि स्पेशल कोर्स
केलाय का..??”
.
.
.
.
.
.
Admin👦लाजत म्हणला – तसं काही नाहिये…
पण आमच्या कङे पॅट्रोल संपल्यावर अशीच चालु करतात..
हसू😄😄😄 नका आपला अॅडमिन👦 लहानपणापासूच हुशार आहे पण कधी गर्व नाही केला बिच्च्या-यानं. 😜😜😛😛
😂😂😂😂😜😜😜😜😜
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Joke (2)
🐾🌿
आज परत अॅडमिनने
कमाल केली….
बँकेत जाऊन झोपला कारण
कारण???
तिथे लिहिल होत🤔🤔
सोने पर यहाँ लोन मिलता है।
😂😂😂😂😜😜😜😜
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Joke (3)
🌿
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
एडमिन ने क्लासमध्ये
एन्ट्री केली,
आणी सगळ्या मुली त्याच्यावर
फिदा झाल्या.!!
पण एडमिन ने असा डायलॉग
मारला की अर्ध्याच्या वर पोरी बेशुद्द…!!
काय म्हणला असेल तो..??
.
.
.
.
.
.
excuse me pl byz,
थोड़ी जागा द्या,
झाड़ू मारायचाय…l
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😎
✒️
📌 Joke (4)
🐾🌿
पाकिस्तानी राजकीय नेता सतत ओरडत आहेत की
😫😫😫😫
.
.
“आम्ही हिंदूस्थानच्या🇮🇳 ताब्यातून पूर्ण काश्मिर घेऊ..”😉
.
.
.
इथ आम्ही आमच्या👱🏻♀ वर्गातली पोरगी दुसरया वर्गातल्या पोराला पटवू👦🏼 देत नाही
आणि हा काश्मीर मागतोय
😂😂😂😂😭😭😭😭😭😜😜
🤣😂🤣😂🤣😂
✒️
[pt_view id=”3c4461b4ge”]
कृपया :- मित्रांनो हे (पोट धरून हसा मराठी जोक्स) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : marathi joke for whatsapp, funny joke in marathi language, marathi joke non veg, marathi chutkule, whatsapp marathi message download, marathi vinod whatsapp, marathi chavat vinod, marathi funny shayari, Whatsupp, Funny,Husband Wife,Marriage, Punekar jokes, Marriage Jokes in Marathi,मराठी विनोद, मराठी जोक्स, हास्य मराठी,