Manus swatachya samajik suvichar

Manus swatachya Samajik suvichar – सामाजिक मराठी सुविचार

Manus swatachya Samajik suvichar – सामाजिक मराठी सुविचार -Social Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हलाSocial Quotes वाचायला मिळतील…

Social Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे…
लोकांच काय लोक “चुका” तर
“देवात” पण काढतात।!!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cuteSocial status Marathi

Social Quote (2)

😊💖🌟
खुप माणसांची स्वप्ने
या एका विचारामुळे अपूर्ण राहतात
ते म्हणजे लोक काय म्हणतील… !!
🙏🙏 🌾👏🏻
2 lineSocial Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Social Quote (3)

🍁👏
“खुप लोकांना वाटते कि I LOVE YOU
हे जगातील सुंदर शब्द आहेत…
पण खरं तर… “”I LOVE YOU TOO””
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…!!
👍🌺
facebookSocial status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Social Quote (4)

🌸🌿🌸
“लोक बोलतात, लग्ना नंतर प्रेम कमी होतं
म्हणुन कदाचित आमच लग्न होणार नाही म्हणजे
आमचं प्रेम कधीच कमी होणार नाही..”
🙏🌸
Social status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Social Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुम्ही लोकांसाठी काय काय केलं
हे कदाचित त्यांच्या लक्षात रहाणार नाही,
तुम्ही काय बोललात हेही लक्षात रहाणार नाही,
पण तुम्ही कसे वागलात हे लक्षात राहिल,
त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न करा.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebookSocial status in Marathi

Social Quote (6)

🐾🌿
“लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?”
🌾🌾
Social in Marathi

Social Quote (7)

🐾🌿
वेळ बदलते
आयुष्य पुढे सरकल्यावर..
आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत
आपल्या लोकांबरोबर..
पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
🌾🌾
Social in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Manus swatachya samajik suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Social message in marathi,Social marathi suvichar,Social msg in marathi,Social quotes in marathi,Social quotes marathi,Social shayari marathi,Social status marathi,bestSocial message in marathi,Social image marathi 2018,Social in marathi quotes,Social inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,