Best life quotes in marathi

मनुष्य हा कर्माने… | जीवन मराठी सुविचार | Best life quotes in marathi

Best life quotes in marathi – मनुष्य हा कर्माने… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील

Life Quotes (1)
मनुष्य हा
कर्माने महान ठरतो,
जन्माने नाही.
🌹🌷🌹

Life Quotes (2)
👏🙏👏
समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात
मोठं सुख आहे.
🌾👏🏻

[adace-ad id=”4135″]

Life Quotes in marathi (3)
🍁👏
आपल्या आयुष्यात कोण येणार
हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते.. ,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार
हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.
👍🌺

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Life Quotes (4)
🌸🌿🌸
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि
ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.
🙏

[adace-ad id=”3972″]

Life Quotes (5)
🌹👉🏻👇🏽
आयुष्याने एक गोष्ट शिकवली….
कोणी किती पण जीव लावणारे मिळाले
तरी शब्द साथ सोडतात,
भावना अपुऱ्या पडतात आणि
एक दिवस श्वासांचे बंध तुटतात….
🌺

Life Quotes (6)
🐾🌿
जगण्याचे दोन मार्ग आहेत.
एक, जीवनात चमत्कार होत नाहीत.
दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.
🌾🌾

हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी

Life Quotes (7)
🌹💐🌹
जीवनाच्या मैफिलीत आज सारी
गणिते उजवी ठरली…
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली
🌺🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Life Quotes (8)
🙏🌹🌹🙏
तारुण्यातील बेछूट वर्तन
हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते.
वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.
🙏🌹🙏

Life Quotes (9)
🙏🌹🌹🙏
नात्यांची गरज असवी
पण गरजेपुरते नाते नसावे.
🙏🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

Life Quotes (10)
🌹💐🌹
भोग आहेत नशीबाचे
भोगावे तर लागतीलच,
आज पेरलेली रोपटी
कालांतराने उगवतीलच
✍🏻

[adace-ad id=”3970″]

Life Quotes (11)
💐
मेल्यानंतर काय होतं,
हे मेल्याशिवय कळत नाही,
पण जगून काय केल याच उत्तर
बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..
✍🏻

Life Quotes (12)
💐
श्रीमंती पैसे कमावण्यात नाही
तर पैसे कमावतांना आपल्यातला
माणूस घडवण्यात आहे…
✍🏻


कृपया :- मित्रांनो हे (Best life quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓