Lok Melelya samajik marathi suvichar

Lok Melelya Samajik suvichar – सामाजिक मराठी सुविचार

Lok Melelya Samajik suvichar – सामाजिक मराठी सुविचार -Social Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हलाSocial Quotes वाचायला मिळतील…

Social Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
लोक मेलेल्या माणसाला
खांदा देणे पुण्य समजतात…
पण हतबल झालेल्या
जिवंत माणसाला आधार देताना
दहावेळा विचार करतात
( कड़ू आहे पण सत्य आहे )
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cuteSocial status Marathi

Social Quote (2)

😊💖🌟
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा
सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो,
अश्या लोकांनी सरळ दुपारीच उठावे.
🙏🙏 🌾👏🏻
2 lineSocial Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Social Quote (3)

🍁👏
कधी कुणावर जास्त
अवलंबून राहू नका..
चालता चालता लोक
विश्वाघात करतात हो…
👍🌺
facebookSocial status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Social Quote (4)

🌸🌿🌸
जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही
हे जे लोक मान्य करतात
फक्त तेच लोक ” सुखी ” होतात…
🙏🌸
Social status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Social Quote (5)

🌹👉🏻👇🏽
दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन
तुमच्याकडे करणारे लोक
तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात
हे ध्यानात ठेवा !!
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebookSocial status in Marathi

Social Quote (6)

🐾🌿
नेहमी तीच लोक
आपल्याकडे बोटं दाखवतात..
ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते…
🌾🌾
Social in Marathi

Social Quote (7)

🐾🌿
“माज तेच लोक करतात
ज्यांच्यात हिंमत असते…
🌾🌾
Social in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Social Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Social message in marathi,Social marathi suvichar,Social msg in marathi,Social quotes in marathi,Social quotes marathi,Social shayari marathi,Social status marathi,bestSocial message in marathi,Social image marathi 2018,Social in marathi quotes,Social inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,