लोक जेंव्हा तुमच्या विरोधात

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात…

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही.
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“सहसा दाखवत नाही, मी कोणाला
माझा दुःखात बूडालेला चेहरा…
लोकं मात्र विचारत राहतात,
तू नेहमीच कसा रे हसरा?”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“तुझी आठवण आली की, अचानक
हसू येतं चेह-यावर..
लोक मला वेडे समजतात असा
एकटाच हसत बसल्यावर…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“खूप लोकं भेटली मला
आपलं आपलं म्हणणारी…
पण फारच कमी माणसं होती
ते आपलपण टिकवणारी…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“तुझी आठवण म्हणजे माझं
देहाशिवाय जगणं..
देहाला पुढे करून लोकात
सामान्यपणे वागणं….”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
नेहमी लोक म्हणतात कि
जगलो तर भेटू…
पण तुला पाहिल्यापासून
सारख वाटत आहे कि
आपण भेटत राहिलो तरच जगू….
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(लोक जेंव्हा तुमच्या विरोधात) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,