Life Suvichar in Marathi – आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील
Life Quotes (1)
सुखासाठी कधी हसावं लागंत,
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…
🌹🌷🌹
Life Quotes (2)
👏🙏👏
आयुष्य हे समुद्र आहे,
हृदय हा किनारा आहे, आणि
मित्र म्हणजे लाटा आहेत…
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श करतात
ते महत्वाचं असत
🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Life Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
आयुष्यात निस्वार्थी आणि
निरपेक्ष प्रेम केवळ
आईच करु शकते.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Life Quotes (4)
🌸🌿🌸
कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर
त्याग हा त्याचा शेवट करतो…
🙏
[adace-ad id=”3972″]
Life Quotes (5)
🌹👉🏻👇🏽
जगाच्या दूर एका प्रेम नगरीत
आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये
आपली ‘ कोंबड्यांची पोल्ट्री ‘ असावी..
🌺
Life Quotes (6)
🐾🌿
जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक
फार कमीच असतात…
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Life Quotes (7)
🌹💐🌹
तुमच्या वयापेक्षा,
तुम्ही किती मित्र जोडले
हे महत्वाचे आहे.
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Life Quotes (8)
🙏🌹🌹🙏
आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते,
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.
🙏🌹🙏
Life Quotes (9)
🙏🌹🙏
आयुष्यात चुका करा पण
कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Life Quotes (10)
🌹💐🌹
आयुष्यात तुझ्यावर
इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे
माझ्यात काही तरी कमी आहे…
✍🏻
[adace-ad id=”3970″]
[pt_view id=”b0351818eq”]
कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓