Life Jagayachi - Ayusha Suvichar

Life Jagayachi – Ayusha Suvichar – आयुष्य सुविचार

Life Jagayachi – Ayusha Suvichar – आयुष्य सुविचार – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील…

Life Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
लाइफ जगायची‬ असेल तर,
पाण्यासारखी‬ जगा.
कुणाशीही‬ मिळा मिसळा,‎एकरुप‬ व्हा;
पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi

Life Quote (2)

😊💖🌟
अनुभवाने एक गोष्ट शिकवली..
कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू,
“देव” बसला आहे वर,
तू हिशोब नको करु…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Life Quote (3)

🍁👏
आयुष्य थोडच असाव
पण आपल्या माणसाला
ओढ लावणारअसावं…
👍🌺
facebook Life status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Life Quote (4)

🌸🌿🌸
आपल्याला जे मिळतं
त्यामुळे आपण जगू शकतो.
आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं…
🙏🌸
Life status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Life Quote (5)

🌹👉🏻👇🏽
आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे,
पहिल वहिल प्रेम असत,
हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार,
मोत्यासारख दव असत…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi

Life Quote (6)

🐾🌿
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत,
पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,
आणखी हसायच असत.
🌾🌾
Life in Marathi


तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.

प्रेम मराठी सुविचार

प्रेरणादायी मराठी सुविचार

मैत्री मराठी सुविचार

आई मराठी सुविचार

देव मराठी सुविचार

मराठी शुभेच्छा

शुभ सकाळ सुविचार

शुभ रात्री सुविचार

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Life Jagayachi – Ayusha Suvichar -Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Life message in marathi,Life marathi suvichar,Life msg in marathi,Life quotes in marathi,Life quotes marathi,Life shayari marathi,Life status marathi,best Life message in marathi,Life image marathi 2018,Life in marathi quotes,Life inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,