कधी कधी देव तुमची...

कधी कधी देव तुमची…

कधी कधी देव तुमची… – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
कधी कधी देव तुमची
परीस्तीती बदलत नाही कारण
त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
” मी मोजकीच माणसं जोडतो
कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा
५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“‪तुला रडवायचं‬ आहे तितक ‪रडवं‬ पण ‪‎साथ‬ नको ‪सोडु‬,
कारण‬ मी रडायला ‪तयार‬ आहे.. ‪
पण‬ ‪तुझी‬ साथ ‪सोडायला‬ तयार नाही..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“तु मला ‪‎block‬ च ठेव.
कारण तु ‪online‬ दिसलास ना
कि मला खूप त्रास होतो..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
‪”आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी
मागावसं वाटत….
कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला
आनंदी पहावसं वाटत…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“कोणत्याही नात्या मध्ये कधीच
game खेळायची नाय
कारण game कधी
पण over होत असते ”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
प्रेमात आलेले अश्रु आणि लहान मुलाचे अश्रु
दोन्ही सारखेच असतात, कारण
दोघांनाही माहीत असतं की दुःख काय आहे,
पण कोणाला सांगु शकत नाही.
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(कधी कधी देव तुमची) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,