जिथे दान देण्याची सवय - Jithe dan denyachi

जिथे दान देण्याची सवय – Jithe dan denyachi

जिथे दान देण्याची सवय – Jithe dan denyachi – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते…”आणि”
जिथे माणुसकीची शिकवण असते”,
तिथे माणसांची कमी नसते…
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
देवाने पृथ्वी निर्माण केली
मग त्याच्या मनात विचार आला,
माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला.
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
ज्या चांगल्या बाबी
आपण निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा
अधिकार आपल्याला नाही.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
माझ्या एकटेपणावर हसणार्यांनो…
जरा हे पण सांगा ज्या गर्दीत तुम्ही उभे आहेत
तिथे कोण तुमचं आपलं आहे ?
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“आपल्याला ‘‪‎हवी‬ तशी’ व्यक्ती मिळणं
हे एक ‪‎परी‬ कथेतील स्वप्न असेल;
पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत
‪‎आयुष्य‬ जोडतं ठेवावं लागतंहेच खरं वास्तव आहे…”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
मोडून पडला संसार तरी
मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
माझ्यातले ”मराठी” पण
जोपासण्याची मला गरज नाही..
ते माझ्या ”रक्तात” भिनलय..!
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आपण एखाद्या व्यक्तीच्या) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,