जगात सर्वात... विश्वास मराठी सुविचार | Marathi Trust Suvichar Status

जगात सर्वात… विश्वास मराठी सुविचार | Marathi Trust Suvichar Status

Marathi Trust Suvichar Status | जगात सर्वात जास्त वेळा… विश्वास मराठी सुविचार Marathi Trust Suvichar

Marathi Trust Suvichar (1)
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास….
🌹🌷🌺🌷🌹

Marathi Trust Suvichar (2)
👏🙏👏
असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर
विश्वास ठेवला होता,
कि एवढे सुंदर होठ खोट
कसे बोलू शकतील.
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Marathi Trust Suvichar in marathi (3)
🍁👏🙏👏
तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर
तरीही माझा विश्वास आहे
माझ्या प्रेमावर…
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: आशा भोसले यांची माहिती

Marathi Trust Suvichar (4)
🌸🌿🌸
नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क
नसेल तर लोक
Game खेळायला सुरवात करतात…
🌾🍁🍁🌾
🙏💐🙏

[adace-ad id=”3972″]

Marathi Trust Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आयुष्यात सर्वात जास्त
विश्वास परमेश्वरावर ठेवा.
✨🌺

Marathi Trust Suvichar in marathi (6)
🐾🌿🐾🌿
मुलांवर विश्वास ठेवा….
मुलं कधी मन दुखवत नाहीत…
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: १००+ सुविचार मराठीमध्ये

Marathi Trust Suvichar (7)
🌹💐🌹
“पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U ‪आई‬..”
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Marathi Trust Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
“पाऊस असा की…
समोरचं काही दिसेना
आणि तू समोर आहेस यावर
माझा विश्वास बसेना…..”
🙏🌹🌹🙏

Marathi Trust Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
“आई बरोबर सांगत होती
नायलॉनच्या दोरीवर हसणाऱ्या
मुलींवर कधी विश्वास ठेऊ नये ”
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Marathi Trust Suvichar (10)
🌹💐🌹
विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास.
महानतेचे रहस्य हेच पुरणात वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर व
परकियांनी वेळोवेळी तुमच्यामध्ये रुढ केलेल्या
समस्त देवतांवर तुमचा विश्वास असला
पण स्वतःवर मात्र नसला
तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही.
स्वतःवर विश्वास ठेवा,
तो अढळ राहुदया आणि शक्तिशाली बना.
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]


कृपया :- मित्रांनो हे (Marathi Trust Suvichar Status) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓