आयुष्याच्या प्रत्येक वळनावर सगळ - मराठी सुविचार संग्रह - Marathi Suvichar Sangrah

आयुष्याच्या प्रत्येक वळनावर सगळ – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah

आयुष्याच्या प्रत्येक वळनावर सगळ – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
आयुष्याच्या प्रत्येक वळनावर
सगळ आपलचं होत गेल असत तर
“गमवायची भीती” आणि
“मिळवायची किंमत”
कधीच समजली नसती.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं…”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृद्य तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करून बसेल…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“तुला कधी कळलचं नाही कि,
तुझ्याशिवाय आयुष्य हेचं
सगळ्यात मोठं दु:ख आहे..”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …
तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन
अश्रु एखादा ओघळुन जाईल…
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते…
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“जीवन आहे तिथे आठवण आहेच
आठवण आहे तिथे भावना आहेच
भावना आहे तिथे मैत्री आहेच
आणि जिथे मैत्री आहे तिथे
फक्त तूच आहेच…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आयुष्याच्या प्रत्येक वळनावर सगळ) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,