Hunda Bali Slogan in marathi - हुंडाबळी घोषवाक्य मराठी

हुंडाबळी घोषवाक्य मराठी – Hunda Bali slogans in Marathi

Hunda Bali slogans in Marathi – हुंडाबळी घोषवाक्य मराठी

हुंडयासारखी सामाजिक समस्या स्वातंत्र्यनंतर आजही ज्वलंत आहे. आजही आपण हुंडयापायी नववधुंचा छळ, हुंडाबळीच्या घटना ऐकतो. या पध्दतीचे निर्मूलन करणे म्हणजे प्रचलित रुढी, परंपरा विरुध्द जनजगृतीची एक प्रकारची लढाईच आहे. हुंडा पध्दतीविषी जी मानसिकता समाजात आहे ती बदलणे तरुणांच्या व युवा शक्तीच्या हाती आहे. त्यासाठी समाजामध्ये हुंडा विरोधीचे चर्चासत्र, चित्रस्पर्धा, व्यंग चित्रस्पर्धा, प्रदर्शने, आत्मकथन, लघुपट, स्लाईड शो, प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमाव्दारे जनजागृती घडवून आणता येणे शक्य आहे.

नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला हुंडाबळी वर घोषवाक्य वाचायला मिळतील… हुंडाबळी घोषवाक्य (slogans on Hunda Bali in marathi) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट हुंडाबळी घोषणांची यादी गोळा केली आहे.

हुंडाबळी मराठी घोषवाक्य – Hunda Bali slogans in marathi

📌 Slogan (1)

✍️
मुलगी आहे मी,
नाही कोणते सामान.
नका विकू मला असे,
बाजार भावात.

📌 Slogan (2)

✍️
जागे व्हा सर्वांनी,
बंद करा हा हुंड्याच्या व्यापार.

[adace-ad id=”4135″]

📌 Slogan (3)

✍️
तुझ्याच अंगणात खेळले,
फुलपाखरू बनून उंच आकाशात उडाले.
माझ्या उडण्याला तु लाजऊ नको,
माझी हुंडा देऊन बिदाई करू नको.

हे पण वाचा : उद्हुंडाबळीपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Slogan (4)

✍️
इच्छेसाठी मुल्य / किंमत लावणे बंद करा,
हुंड्यासाठी मुलगा विकणे बंद करा.

📌 Slogan (5)

✍️
तडजोड करून जीवनात,
लग्नात देउ नका हुंडा.
सुंदर देखण्या मुलींच्या गळ्यात,
बांधु नका धोंडा.!

📌 Slogan (6)

✍️
आशीर्वाद सांगून देता तुम्ही हुंडा,
का आपल्या लाड आणि
प्रेमाला अपमानित करता.?

📌 Slogan (7)

✍️
हुंडा हि प्रथा नाही,
भीक मागण्याची सामाजिक पद्धत आहे हि.
फरक फक्त इतकाच आहे,
देणाऱ्यांची मान झुकलेली आहे.
घेणाऱ्यांच्या शिष्टपणा वाढला आहे.
✒️

slogans on Hunda Bali in marathi

📌 Slogan (8)

✍️
करू चला आता हुंडाबंदी,
न्यारी नांदेल सौख्यात दुनिया हि सारी.

📌 Slogan (9)

✍️
तू समाजातील नाहीस कोणी गुंडा,
बंद कर मागणे तू आता हुंडा.

📌 Slogan (10)

✍️
शेयर मार्केटचे मी काही मूल्य नाही,
माझी जिंदगी इतकी पण आम नाही.

📌 Slogan (11)

✍️
हुंडा मागू नको,
आपले पैसे स्वतः कमव.

📌 Slogan (12)

✍️
हुंडा म्हणजे,
नारी शक्तीचा अपमान आहे.

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Slogan (13)

✍️
नाते हृदयाने जुडते,
पैश्यांनी नाहीं.

📌 Slogan (14)

✍️
पैसे कमवता येत नाही,
तर आपले हात पसरवून दिले.
अश्याच काही लोकांनी,
“वराला” विकाऊ बनवून दिले.

📌 Slogan (15)

✍️
चला आता सुरवात करूया,
हुंडा प्रथेचा नाश करूया.

📌 Slogan (16)

✍️
हुंडा प्रथा,
एक अभिशाप आहे.

Hunda Bali slogans in marathi

📌 Slogan (17)

✍️
मुलींना शिकवा
हुंडा बळी थांबवा

📌 Slogan (18)

✍️
हुंडा देणार नाही
घेणार नाही

📌 Slogan (19)

✍️
स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी,
शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी.

हे पण वाचा : 30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य

हे पण वाचा : 30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य