चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात...

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात…

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात… – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
✒✒🌹🌺🌹🌺🌹✒✒
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे वाट बघतात…
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे प्रयत्न करतात…
पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात…..!
💥🌹🌹 गुड सुविचार🌹🌹💥
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना,
की मला काय करायचे ते कळतचं नाही..
एक म्हणजे तू आणि
दुसरी म्हणजे तुझी आठवण…”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“फक्त एकाच गोष्टीची आस आहे
मनात….
Miss करतेय तूला
अस एकदा तरी तीने मला म्हणाव..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
जुळायच्या असल्या तर गोष्टी
आपोआप जुळतात…. आणि
तरीही जुळवायच म्हटलं तर
नुसता संसार होतो… सहवास नाही.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“यापुढे मला नाही जमणार
हसर्‍या चेहर्‍यामागे दुःखं लपवायला
तुझ्या गोठ्यातली मी गाय नाही
प्रत्येक गोष्टीपुढे मान झुकवायला”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना,
की मला काय करायचे ते कळतचं नाही..
एक म्हणजे तू आणि
दुसरी म्हणजे तुझी आठवण…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,