Good night Marathi Suvichar – शुभ रात्री सुविचार
शुभ राञी सुविचार (1)
💐💐💐💐💐💐💐💐
“चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो….
कोणी “कौतुक” करो वा “टिका”….
लाभ तुमचाच आहे …..
कारण….. कौतुक “प्रेरणा” देते,
तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!
🌹🌷🌺शुभ राञी🌺🌷🌹
शुभ राञी सुविचार (2)
👏🙏”झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!”🙏👏
🌾🍁🍁🌾शुभ रात्री 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
शुभ राञी सुविचार (3)
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁
कमवलेली नाती👩👩👦👦
आणि जिंकलेले मन💘
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!
👍🏻🌺 शुभ रात्री 🌺👌🏻
शुभ राञी सुविचार (4)
🌸🌿🌸🌿🎋🌸🌿🌸
🌿 लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते
पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते
शब्द ओठातले
आणि
हसताना विसरावे दु:ख जिवनातले.
🙏💐 शुभ रात्री💐🙏
शुभ राञी सुविचार (5)
🌹✨🌿✨🌿🌹🌹👉🏻👇🏽
“जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो
परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात
👆🏻💝✨🌿🌹🌿
✨✨✨✨✨✨
🌺शुभ रात्री🌺
प्रेमावरील हे सुविचार पण वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह
शुभ राञी सुविचार (6)
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
🎭”कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका…
आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!”🎭
🌾🍁शुभ रात्री🍁🌾
शुभ राञी सुविचार (7)
🌹🌹💐💐💐🌹🌹
“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर
“तुमच्यामुळे मी आहे..”
ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
🌺🙏 GOOD NIGHT🙏🌺
शुभ राञी सुविचार (8)
☝प्रत्येक गोष्टीत रागवणारी😡 माणसं 👬
👫तीच असतात….. जी वेळोवेळी ⏱
स्वतापेक्षा जास्त ,,,
दुसर्यांची काळजी घेतात….☺?☝
…🙏🌹शुभ रात्री🌹🙏..
शुभ राञी सुविचार (9)
माणूस इतर गोष्टीत कितीही
कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे….!!
वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच घड्याळात *फुल नाही *काटे असतात.
शुभ रात्री
शुभ राञी सुविचार (10)
☘🍃विचारश्रोत🍃☘
“माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!
✍🏻☄ शुभ रात्री☄✍🏻
[pt_view id=”9330b85q0o”]
प्रेमावरील हे सुविचार पण वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…