Good morning Marathi Suvichar | शुभ सकाळ सुविचार
शुभ सकाळ सुविचार (1)
💐💐 निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा,,
नाती कधीच तुटत नाही
🙏🏻🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏻
शुभ सकाळ सुविचार (2)
💐🌺🌹🎍🌾🌸
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…..!!!
शुभ सकाळ😊
शुभ सकाळ सुविचार (3)
💐🌹🌷 सुंदर विचार 🌷🌹💐
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी…*
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी…
किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी…
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी…
🍀🔱 💝 शुभ सकाळ
शुभ सकाळ सुविचार (4)
💐💐🙏🌺🙏💐💐
मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे……
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे;
जिथं जिथं तडा जाईल,
तिथं तिथं जोड देता आला की,
कुठलंच नुकसान होत नाही..!!
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली
मात असते..!!
☕शुभ प्रभात☕
🌹आपला दिवस आनंदी जावो🌹
शुभ सकाळ सुविचार (5)
💐सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच
होतो.
💐💐💐💐💐💐
🌞।।🌷शुभ सकाळ 🌷।। 🌞
Good morning Marathi Suvichar | शुभ सकाळ सुविचार
शुभ सकाळ सुविचार (6)
👌👌 सुंदर ओळ👌👌
“देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा
आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागयची गरज
पडणार नाही…..
शुभ सकाळ *
शुभ सकाळ सुविचार (7)
💐।।सुंदर विचारधारा ॥💐
🎀🍁🎀🍁🎀🍁🎀🍁🎀
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं आणि
जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल
तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो….!
🙏🌞 शुभ दिवस 🌞🙏
💐 सुंदर दिवसाच्या शुभेच्छा 💐
शुभ सकाळ सुविचार (8)
💐💐💐🌹🌹🌹💐💐💐
एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते.
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते.
पण ऐकलेच नाही तर…
समजून जा की देवाला ठाऊक आहे…
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता!
स्वतःवर विश्वास ठेवा.
🌹शुभ सकाळ🌹
शुभ सकाळ सुविचार (9)
💐कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा
नेहमी लक्षात ठेवा…
करोडो लोक झोपेत असतात म्हणून
सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही.
सुर्योदय हा होतोच…
🌹 शुभ सकाळ 🌹
[pt_view id=”288b0cdg8a”]
कृपया :- आम्हाला आशा आहे की हा शुभ सकाळ मराठी सुविचार, Good morning Marathi Suvichar तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…