गोड माणसांच्या आठवणींनी - Goda manasancya athavanine

गोड माणसांच्या आठवणींनी – Goda manasancya athavanine

गोड माणसांच्या आठवणींनी – Goda manasancya athavanine – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
गोड माणसांच्या आठवणींनी…
आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर.
नकळंत ओठांवर हास्य खुलत. शुभ प्रभात ..
☆ शुभ दिवस ☆
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
तुझ्यात आणि माझ्यात
कुठे दुरावा आहे
आठवण तिकडे आणि उचकी इकडे
हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे…
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“‎कॉलेजमध्ये‬ सुंदर ‪मुलगी‬ दिसली की
तिची ‪आठवण‬ होते कारण,
मला सोडून जाताना ‪ती‬ म्हणाली होती की
तुझ्या ‪आयुष्यात‬ माझ्यापेक्षाही ‪‎सुंदर‬ मुलगी येईल””♡”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
आयुष्यभर कोणच साथ देत नाही
हे समजल आहे मला,
लोक तर तेव्हाच् आठवण करतात
जेव्हा ते स्वतः एकटे असतात.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“एक गोष्ट अजुनही मला समजली नाही ….
ञास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“अगं वेडे मी तुला किती Miss करतो
ते माझ्या Phone ला विचार तु
सोबत नसताना तोच मला
तुझी आठवण करुन देतो…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“‎निघुन‬ गेला ‪आजचा दिवस‬
पण नेहमी सारखाच
ना मला ‪‎वेळ‬ मिळाला ना ‪
तिला आठवण‬ आली..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(गोड माणसांच्या आठवणींनी) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,