friendship message in marathi

friendship message in marathi – काटयांवर चालून दुसऱ्यासाठी… मैत्री मराठी संदेश

friendship message in marathi – काटयांवर चालून दुसऱ्यासाठी… मैत्री मराठी संदेश नमस्कार मित्रानो, जर तुम्ही friendship Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला friendship Quote वाचायला मिळतील

friendship Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
काटयांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोङ घास म्हणजे मैञी.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute friendship status Marathi

friendship Quote (2)

😊💖🌟
मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी
पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
🙏🙏
🌾👏🏻
2 line friendship Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

friendship Quote (3)

🍁👏
आम्हा मिञांचा एकमेकांवर जीव आहे
त्यामुळे आमच्यात ‪#‎girlfriend‬ विषय बंद आहे…
👍🌺
facebook friendship status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती

friendship Quote (4)

🌸🌿🌸
प्रेमापेक्षा मैत्री बरी रुसली कि
स्वताहून आपल्याकडे येते
पण प्रेम कधीच येत नाही..
🙏
friendship status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

friendship Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तू साथ दिल्यावर
मला मैत्रीचं नातं कळलं..
म्हणूनच तुझ्यापाशी
माझं मन छान जुळलं…”
🌺
emotional facebook friendship status in Marathi

friendship Quote (6)

🐾🌿
“मैत्री कधी संपत नाही
नाते कधी तुटत नाही
उलटत असली जरी माणसे
शब्द मात्र कधीच साथ सोडत नाही..”
🌾🌾
friendship in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: गौतम बुद्धांचे 21 चांगले मराठी सुविचार

friendship Quote (7)

🌹💐🌹
एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी…
🌺🙏🌺
friendship suvichar in Marathi for him

[adace-ad id=”3971″]

friendship Quote (8)

🙏🌹🌹🙏
“एके दिवशी मज आठवला
बालपणीचे गाव
सवंगड्यांचे पुसटसे चेहेरे
अन काहींचे नाव ”
♥🙏🌹🙏
suvichar for friendship

friendship Quote (9)

🙏🌹🙏
“कृष्ण-सुदाम्यासारखी
मैत्री असावी निखळ
स्वार्थाला नसावा थारा
प्रेमाने गाठावा तळ”
🙏🌹🙏
best friendship marathi status

हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार

friendship Quote (10)

🌹💐🌹
“कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,
तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;
माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;
आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी……..”
🌹🌹🌹
dosti shayari marathi language

[adace-ad id=”3970″]

friendship Quote (11)

🌹💐🌹
“मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे..”
🌹🌹🌹
best friendship quotes in marathi


कृपया :- मित्रांनो हे (marathi status good night) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓