मैत्री नको चंद्रासारखी - Friends suvichar in marathi

मैत्री नको चंद्रासारखी – Friends suvichar in marathi

मैत्री नको चंद्रासारखी – Friends suvichar in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
मैत्री नको चंद्रासारखी
दिवसा साथ न देणारी.
नको सावल्यासारखी
कायम पाठलाग करणारी .
मैत्री हवी अश्रू सारखी
सुख दू:खात साथ देणारी
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
मैत्री करत तर
दिव्यातल्या पणतीसारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदिर करा .
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“मैत्री हे एक अनमोल नात आहे, मैत्री हे एक अनमोल प्रेम आहे,
मैत्री हे एक अनमोल हीरा आहे,
किती अनमोल आहे ही मैत्री हिला जपा”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“स्पर्श प्रेमाचा झाला जरि मज
तूला न भूलण्याची देतो मी खात्री
कारण यालाच म्हणतात मित्रा
जिवलग मित्रांची घनिष्ठ मैत्री…..
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“तुझी मैत्री नक्षत्रासारखी
नेहमी न दिसणारी..
पण नेहमीच असणारी
माझे जीवन फुलवणारी…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“बंधन तुझे माझे
सतत असेच राहू दे..
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू दे…”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Money Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : friends quotes in marathi,best quotes on maitri in marathi,friendship quotes in marathi shayari,marathi friendship sms,kattar maitri status marathi,friendship status in marathi font,funny friendship status in marathi,marathi friendship status,friendship day status in marathi,friendship quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,friendship day quotes in marathi,friendship message in marathi,friendship shayari in marathi,friendship status in marathi,marathi love status for girlfriend,