freedom fighters slogans marathi

स्वातंत्रता सेनानी स्लोगन मराठी – freedom fighters slogans marathi

freedom fighters slogans marathi – स्वातंत्रता सेनानी स्लोगन मराठी, शतकानुशतके गुलामीनंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पूर्वी आपण इंग्रजांचे गुलाम होतो. त्यांच्या वाढत्या अत्याचारामुळे सर्व भारतीय त्रस्त झाले आणि त्यानंतर बंडखोरीची ज्योत पेटली आणि देशातील अनेक वीरांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, गोळ्या खाल्ल्या आणि शेवटी स्वातंत्र्य मिळवून दिले. आपला देश या दिवशी स्वतंत्र झाला, म्हणून त्याला स्वातंत्र्यदिन असे म्हणतात.

नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला स्वातंत्रता सेनानी वर घोषवाक्य वाचायला मिळतील… स्वातंत्रता सेनानी घोषवाक्य (swatantrata senani slogan) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये स्वातंत्रता सेनानी विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट स्वातंत्रता सेनानी घोषणांची यादी गोळा केली आहे.

स्वातंत्रता सेनानी मराठी घोषवाक्य – marathi slogan on freedom fighters

📌 Slogan (1)

✍️
जय जवान,
जय किसान.
– लाल बहादूर शास्त्री

📌 Slogan (2)

✍️
स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे,
आणि तो मी मिळवणारच.
– बाळ गंगाधर टिळक

[adace-ad id=”4135″]

📌 Slogan (3)

✍️
मी माझी
झाशी देणार नाही.
– राणी लक्ष्मीबाई

हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Slogan (4)

✍️
मी जीवंतपणी,
ब्रिटीश सरकारच्या हाती
कधीच पडणार नाही.
– चंद्रशेखर आझाद

📌 Slogan (5)

✍️
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही
तोपर्यंत कायद्याने जे काही स्वातंत्र्य दिले आहे
ते आपल्यासाठी काहीच नाही
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

📌 Slogan (6)

✍️
इन्कलाब
जिंदाबाद
– भगत सिंग

📌 Slogan (7)

✍️
तुम्ही मला रक्त द्या,
मी तुम्हाला आझादी देईन.
– सुभाषचंद्र बोस
✒️

📌 Slogan (8)

✍️
आराम
हराम आहे.
– जवाहरलाल नेहरू

📌 Slogan (9)

✍️
सत्यमेव जयते.
– मदन मोहन मालवीय

📌 Slogan (10)

✍️
करा किंवा मरा.
– महात्मा गांधी

📌 Slogan (11)

✍️
वन्दे मातरम्
– बंकिमचंद्र चॅटर्जी

Tags : swatantrata senani slogan marathi, स्वातंत्रता सेनानी स्लोगन मराठी, marathi slogan on freedom fighters, freedom fighters slogans marathi, slogans of indian freedom fighters in marathi, 15 august quotes,१५ ऑगस्ट, 15 august slogan, freedom fighters Quotes in marathi, best freedom fighters Quotes in marathi, 15 august slogans in marathi, Thor