Farmer slogans in marathi - शेतकरी घोषवाक्य मराठी

शेतकरी घोषवाक्य मराठी – Farmer slogans in marathi

Farmer slogans in marathi – शेतकरी घोषवाक्य मराठी

भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून शेती केली जाते. म्हणून भारताला ‘कृषी प्रधान’ देश म्हटले जातात. बळीराजाला आपण प्रोत्सहन दिले पहिजे. “शेतकरी सुखी तर जग सुखी” असे म्हटले जाते.

नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला शेतकरी वर घोषवाक्य वाचायला मिळतील… शेतकरी घोषवाक्य (slogans on Farmer in marathi) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये शेतकऱ्यानं विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट शेतकरी घोषणांची यादी गोळा केली आहे.

शेतकरी मराठी घोषवाक्य – Farmer slogans in marathi

📌 Slogan (1)

✍️
जय जवान,
जय किसान.

📌 Slogan (2)

✍️
करुनी आपल्या रक्ताचे पाणी
शेत पिकवी कास्तकारी.

[adace-ad id=”4135″]

📌 Slogan (3)

✍️
जमिनीवरील एकचं तारा
शेतकरी आमचा न्यारा.

हे पण वाचा : उद्शेतकरीपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Slogan (4)

✍️
यशस्वी शेतकरी,
प्रगत शेतकरी.

📌 Slogan (5)

✍️
शेतकरी सुखी
तर जग सुखी

📌 Slogan (6)

✍️
शेतकरी टिकेल
तर शेत पिकेल.

📌 Slogan (7)

✍️
देशाची श्रीमंती,
शेतकऱ्यांच्या विकास.
✒️

📌 Slogan (8)

✍️
अन्नधान्य पिकवेल शेतकरी,
तर देशात नांदेल सुख समृद्धी.

📌 Slogan (9)

✍️
गाऊ आपण एकचं गाणी,
पुसून टाकू शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी.

📌 Slogan (10)

✍️
शेतकऱ्यांना मदत करा,
देशाच्या विकासाची गती वाढवा.

📌 Slogan (11)

✍️
नको लावू फास गळा बळीराजा,
तूच आहेस देशाचा पोशिदा खरा.

📌 Slogan (12)

✍️
शेतकरी आहे अन्नदाता,
शेतकरी आहे देशाचा भाग्यविधाता.

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Slogan (13)

✍️
जन जनात संदेश पोहचवूया,
बळीराजाला आत्महत्ये पासून रोखूया.

📌 Slogan (14)

✍️
करुनी सर्व संकटावरी मात
शेतकरी राबतो दिवसरात.

📌 Slogan (15)

✍️
शेतकऱ्याची उन्नती,
देशाची प्रगती.

📌 Slogan (16)

✍️
शेतकऱ्यांचा करून सन्मान,
यातचं खरा देशाचा अभिमान.

📌 Slogan (17)

✍️
देशाची प्रगती आहे अपूर्ण,
शेतकऱ्यांचा विकाशाशिवाय नाही होणार पूर्ण.

📌 Slogan (18)

✍️
बळकट असता शेतकरी,
होईलं उन्नती घरोघरी.

📌 Slogan (19)

✍️
करुनी कष्ट गाळुनी घाम,
असां आहे आपला शेतकरी महान.

हे पण वाचा : 30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य

📌 Slogan (20)

✍️
देश विकास करेल,
जेव्हा शेतकरी परिपूर्ण बनेल.

📌 Slogan (21)

✍️
शेतकरी असता सक्षम
शेती पिकवेल भक्कम.

📌 Slogan (22)

✍️
बळीराजा तू घेऊ नको फाशी,
जग राहील तुझविन उपाशी.

📌 Slogan (23)

✍️
चला सुरुवात करूया,
शेतकऱ्यांना धन्यवाद देऊया.

हे पण वाचा : 30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य

📌 Slogan (24)

✍️
साधी राहणी मजबूत बांधा
तोच आहे शेतकरी राजा.

📌 Slogan (25)

✍️
बळीराजा माझा लयं इमानी,
कष्टाने पिकवितो पीकपाणी.

📌 Slogan (26)

✍️
हरित क्रांती पुन्हा येईल,
देश नंबर १ वर येईल.

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Slogan (27)

✍️
खाऊन भाकर पिऊनी पाणी,
कष्ट करी शेतकरी.

📌 Slogan (28)

✍️
काळ्या मातीची त्याची खाण,
राबी तो त्याच्यात विसरुनी भान.

📌 Slogan (29)

✍️
ईमानदारी आणि कठोर परिश्रम ज्याची शान आहे,
तो माझ्या देशाचा शेतकरी आहे.

हे पण वाचा : रक्तदान घोषवाक्य मराठी