Emotional status marathi - चांगले भावनिक मराठी स्टेटस

Emotional status marathi – चांगले भावनिक मराठी स्टेटस

Emotional status marathi – चांगले भावनिक मराठी स्टेटस, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
प्रेम असो वा नसो…
भावना शुद्ध
असाव्या लागतात…
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“रेशमी अनुबंध हे अन
अबोल साऱ्या भावना…
शब्दांत त्या मांडू कशी
वेडया मना मज सांग ना…”
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं
तिथं असतात भावना जाणून घेणारे
सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे
भावनांना वाट मोकळी करून देणारे”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
ओठांवर आलेले शब्द
तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही,
डोळ्यांत दाटलेले भाव
तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही.
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
किती तरी खेळणी आहेत
खेळण्यासाठी, पण,……………
शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
सारं काही जाणतेस तू…
परत मी सांगायलाच हवं का ?
नजरेतल्या भावना वाचतेस तू…
त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार

📌 Quote (8)

🌿
तिला पटवण्याची आवड मला नव्हती.
पण “दोस्त” म्हणाले “भावा” तिच “वहिनी” पाहिजे.
मगं काय दोस्ती “कट्टर”
तर कुठ पण “टक्कर”
✒️

📌 Quote (9)

🌿
गोड आठवणी आहेत
तेथे हळुवार भावना आहेत..
हळुवार भावना आहेत
तेथे अतुट प्रेम आहे.. आणि
जिथे अतुट प्रेम आहे
तेथे नक्कीच.. तू आहेस…..
✒️

📌 Quote (10)

🌿
“खंर सांगू माझ्या प्रतिबिंबाला असतात
माझ्यासारख्याच भावना
म्हणून तर तुझ्या मनाच्या दारातून
मी आल्यावर सुद्धा ते जाईना..”
✒️


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(प्रेम असो वा नसो) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,