Girl Marathi Jokes - मराठी जोक्स

Girl Marathi Jokes – मराठी जोक्स – एक सुंदर 👩मुलगी एका…

Girl Marathi Jokes – मराठी जोक्स – एक सुंदर 👩 मुलगी एका… , नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी जोक्स (Marathi Jokes)वाचायला मिळतील…

📌 Joke (1)

😊💖🌟🌷
एक सुंदर 👩मुलगी एका मेडिकल💊 स्टोअर
च्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती.
मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट
पाहत होती.
.
.
मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पद😦
नजरेने पाहत होता.
.
.
थोड्या वेळा नंतर मेडिकल मधील
गर्दी कमी झाली.
.
.
ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आत
गेली आणि एका सेल्समन 👷ला कोपऱ्यात
बोलावले…
.
.
मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू😨
लागला..
.
.
त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधून
काढला आणि सेल्समन च्या हातात देऊन
म्हंटली,
“” भाऊ…..,
.
.
.
माझं एका डॉक्टर💉💊सोबत लग्न जमलं आहे
.
.

.
.
आज त्याने पहिलं लव्ह 💏लेटर पाठवलं आहे
.
अक्षर समजत नाही……
जरा वाचून दाखवा ना….?
🤦‍♂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Joke (2)

😊💖🌟
Boy : Hiii…🙋🏻‍♂
Girl : How are you..??🤔
Boy : I am Fine..😊
Girl : bt How are you..??
Boy : I am Fine..🙄
Girl : अरे I sead How are you..??😐
Boy : सांगितलं ना I am Fine.. 😬
Girl : च्यायला एक तर तुम्ही सगळे पोरं मठ्ठ गोळे,🤦🏻‍♀ Inglish येत नाही तर कशाला Fessbuuk वापरता रे ..😡
मी बोलले “How are you..?” म्हणजे “तू कोण आहेस?”
कळलं का?? का परत inglish मध्ये सांगू ?😒
Boy : हो कळलं ताई , चल bye नंतर बोलू..🤦🏻‍♂😬
Girl : परत तेच अरे “Bye” नाही “Buy” म्हणजे “जातो”
🙎🏻😐
Boy : हो चुकलंच माझं, येतो ताई बोलू पुन्हा कधी तरी.. 😰
Girl : हो पण तू आधी Inglish Spoking चा kallas लावून घे.. ☝🏻😑
Boy : काय लावून घेऊ..??🙄
Girl : अरे गोळ्या inglish spoking चा kallas म्हणजे inglish ची शिकवणी लावून घे..
काय पोरगं आहे त्याला साधं Gromar पण येत नाही 😬
Boy : हो ताई आता तर खरच लावावा लागेल, 😥
तुझं inglish ऐकून मलाच चुकल्या-चुकल्या सारखं वाटायला लागलंय..!
😳😳
Girl: okk चल buy ,🙋🏻
God Blast You..🔥💥
Boy : 😭😭😭😭😭
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Joke (3)

🍁👏
कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ……स्वाईन फ्लू चे 8 बळी…….लगेच बायकोने मला हाक मारली …..अहो ऐकलंत का……..?
हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे…….?
त्याने म्हणे 8 बळी घेतले
नवरा तिथेच वारला.
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Joke (4)

🌸
मी तिला बोललो ….I LOVE U
.
.
.
.
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.
मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा
OLX पे बेच दे।..
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Joke (5)

🌹👉🏻👇🏽
एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात …
.
आणि.
.
सर्व लोकांना मारून टाकतात…
.
घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात…
.
.
.
.
.
.
डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?
.
.
.
म्हातारी : माझ नाव गंगुबाई …
.
.
.
डाकू : मी तुला सोडून देतो…
.
माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत…
.डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?म्हातारा : माझ नाव ग्यानबा …
पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात…
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Joke (6)

🐾🌿
लहान मुलगा : आज्जी … नमस्कार करतो.
पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी : आशीर्वाद … सावकाश पळ रे बाबा !
😂😂😂😂😜😜😜😜
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Joke (7)

🌿
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.
एक 1000 आणि 100 ची.
तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.
संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,
मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😎
✒️

📌 Joke (8)

🐾🌿
एका महिलेला तीन जावई असतात.
जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.
पहिल्या जावयाला घेऊन ती नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते.
पहिल्या जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार घेऊन दिली.
दुसर्या दिवशी सासू तलावाच्या ठिकाणी दुसर्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली.
२ दिवसानंतर तिसर्या जावयासोबत सासूने तसेच केले…
दुसर्या जावयाने विचार केला की, मला आता सायकलच मिळेल…यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला मर्सिडीज कार मिळाली.
विचार करा कसं काय…?
?
?
?
?
?
?
” अरे, सास-याने दिली..!
🤣😂🤣😂🤣😂
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (Girl Marathi Jokes – मराठी जोक्स) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : marathi joke for whatsapp, funny joke in marathi language, marathi joke non veg, marathi chutkule, whatsapp marathi message download, marathi vinod whatsapp, marathi chavat vinod, marathi funny shayari, Whatsupp, Funny,Husband Wife,Marriage, Punekar jokes, Marriage Jokes in Marathi,मराठी विनोद, मराठी जोक्स, हास्य मराठी,