१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले - मैत्री मराठी सुविचार - Friendship suvichar in marathi

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले – मैत्री मराठी सुविचार – Friendship suvichar in marathi

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले – मैत्री मराठी सुविचार – Friendship suvichar in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
“१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?
तेव्हा मैत्री म्हणाली,
“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला””
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“मैत्री बरोबर असतेस ना,
तर वाट सुद्धा सोपी वाटते..
नाहीतर वाट शोधणे सुद्धा,
फार कठीण वाटते ?
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“प्रेमाचा हा निरोप आता,
आले तुझ्या आठवांनी भरुन..!
मैत्री-प्रेमानी भिजले मन,
डोळे गेले अश्रुधाराने भरुन..!!”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“तुझी सोबत, तुझी संगत,
आयुष्य भर असावी..
नाही विसरणार मैत्री तुझी
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“तुझी न माझी मैत्री
दिवसेंदिवस फुलू दे
एकमेकांच्या आठवणीमध्ये
एक एक क्षण हा हरवू दे…..
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“मैञी आपली ह्रदयात बसली
कधी सावलीत तर
कधी ऊन्हात तापली,
कधी फुलात कधी काट्यात रुतली,
तरीही तुझी माझी मैञी मी मनात जपली…
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
आमच्या मित्रांची “नजर” आणि
“जिगर “वाघाची असते
म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,