दोन गोष्टी सोडुन मैञी - Dona gosti soduna

दोन गोष्टी सोडुन मैञी – Dona gosti soduna

दोन गोष्टी सोडुन मैञी – Dona gosti soduna – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
“दोन गोष्टी सोडुन मैञी करा
“एक खोटेपणा आणि
दोन” मोठेपणा!!
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
लुक‬😎 तसा आपला साधाच आहे..
पण…!!! तिची 👭मैञीणसुध्दा आपल्याला
📱‪ MisS_caLL‬ मारते…‪
✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी
कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“आयुष्यात जास्त सुख मिळाले
तर वळून बघ…
मी तुझ्या मागे असेन पण
दुखामध्ये वळून बघू नकोस कारण
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“अरे प्यार मधुन p काढला तर
यार हा शब्द होतो
आणि आपल्याला प्यार पेक्षा
यार खुप महत्वाचे आहे..”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिंहासन,
आमची पण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
“तुमच्यासाठी काय पण”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“टच phone च्या जमान्यात
जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही
हीच गोष्ट मनाला टच करते ”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे सुविचार(दोन गोष्टी सोडुन मैञी – Dona gosti soduna) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,