Digital india Slogan Marathi – डिजिटल इंडिया घोषवाक्य (Digital india), डिजिटल इंडिया भारत सरकारने सुरु केलेली एक मोहीम आहे. याचा उद्देश, शासकीय सेवा ही प्रत्येक नागरीकांना इलेक्ट्रॉनिकरित्या उपलब्ध करुन देणे असा आहे. यासाठी ऑनलाईन आधारभूत संरचना जास्त चांगली करण्यात येत आहे व आंतरजालाची जोडणीपण सुधरविण्यात येत आहे. देशाच्या तांत्रिकक्षेत्रास डिजिटलरित्या उच्च पातळीवर नेणे असाही एक हेतू यामागे आहे.
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला डिजिटल इंडिया वर घोषवाक्य वाचायला मिळतील… डिजिटल इंडिया घोषवाक्य (Digital india slogans in marathi) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये डिजिटल इंडिया विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट डिजिटल इंडिया घोषणांची यादी गोळा केली आहे.
डिजिटल इंडिया (Digital india) मराठी घोषवाक्य – Digital india slogans in marathi
📌 Slogan (1)
✍️
कागदाचा वापर कमी होईल,
जेव्हा देश डिजिटल होईल.
✅
📌 Slogan (2)
✍️
डिजिटल इंडियाचे उद्दीष्ट,
संपूर्ण देश डिजिटल असावा.
✅
[adace-ad id=”4135″]
📌 Slogan (3)
✍️
डिजिटल इंडिया बनवूया,
देशाला पुढे नेऊया.
✅
हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Slogan (4)
✍️
डिजिटल सेवा उपलब्ध असतील
मूलभूत रचना सुधारेल.
✅
📌 Slogan (5)
✍️
डिजीटल बनत आहे भारत,
चला मिळून करूया याचे स्वागत.
✅
📌 Slogan (6)
✍️
शहर आणि खेड्यांशी संपर्क साधेल,
माहिती आता उपलब्ध होईल.
✅
📌 Slogan (7)
✍️
कागद आणि वेळेची होईल बचत,
डिजीटल इंडिया ने केली आहे सर्वांची मदत.
✒️
📌 Slogan (8)
✍️
सर्व शिकतील इंटरनेट,
कारण आता मिळेल हाय स्पीड इंटरनेट.
✅
📌 Slogan (9)
✍️
इंटरनेटमुळे झाली आहे सर्वांना आसानी,
डिजीटल इंडियाने घरी बसल्या दूर केली आहे परेशानी.
✅
📌 Slogan (10)
✍️
रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात,
डिजिटल इंडियाच्या विस्तारात.
✅
📌 Slogan (11)
✍️
डिजिटल इंडियाचा उद्देश,
ई-गव्हर्नन्सने जाईल पुढे देश.
✅
📌 Slogan (12)
✍️
डिजिटल सेवा उपलब्ध होतील,
मुलभूत संरचना सुधारतील.
✅
📌 Slogan (13)
✍️
डिजिटल इंडिया चा उद्देश्य,
डिजिटल होईल पूर्ण देश.
✅
हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी
📌 Slogan (14)
✍️
आता डिजिटल होईल सर्व लोक,
जेव्हा ग्रामीण भागात वेगवान इंटरनेटची जोडणी मिळेल.
✅
📌 Slogan (15)
✍️
डिजिटल इंडिया होईल तर,
काळ्या धनाचा नामोनिशान होईल.
✅
📌 Slogan (16)
✍️
नाही होणार भ्रष्टाचार आता,
आता होईल डिजिटल इंडियाचे स्वागत.
✅
📌 Slogan (17)
✍️
जोडले जातील शहरं अन गावं,
होईल माहितीचे आदान प्रदान सुकर.
✅
📌 Slogan (18)
✍️
डिजिटल इंडिया आला आहे,
नवीन नवीन रोजगार आणले आहे.
✅