God Quotes in marathi

God Quotes in marathi – देव… कधीच भेटला नाही,… देव मराठी सुविचार

God Quotes in marathi – देव… कधीच भेटला नाही,… देव मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही God Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला God Quote वाचायला मिळतील

God Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷🌿🌛😇🌜🌟💖😊
देव…
कधीच भेटला नाही ,
भेटेल की नाही माहित नाही… ..!!
पण……….
देवा सारखी माणसे खूप भेटली ….
_तुमच्यासारखी
😊 🌹🌹 😊
🌹🌷🌹

God Quote (2)
“भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा…..”
🌾👏🏻

[adace-ad id=”4135″]

God Quote in marathi (3)
🍁👏
प्रेम सर्वांवर
श्रद्धा फक्त देवावर..
👍🌺

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

God Quote (4)
🌸🌿🌸
“राजे आमची शान आहात तुम्ही
हिंदू धर्माचा अभिमान आहात तुम्ही
मावळ्यांचा श्वास आहात तुम्ही
मनातील मंदिराचे देव आहात तुम्ही”
🙏

[adace-ad id=”3972″]

God Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा
करून आटापिटा शोधिला तुझा थवा
देवाला दिला रुपया सव्वा
आता तू मला भेटशीन कव्वा”
🌺

God Quote (6)
🐾🌿
“अशी एक बायको हवी
तोंड हे अंग नसलेली,
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवाने आशा नाही सोडलेली.”
🌾🌾

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

God Quote (7)
🌹💐🌹
“देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे.”
🌺🙏🌺

[adace-ad id=”3971″]

God Quote (8)
🙏🌹🌹🙏
“प्रेम करणार तू
अन त्रास मनाला
दगा देणार ती
अन दोष देवाला”
♥🙏🌹🙏

God Quote (9)
🙏🌹🙏
“आईची माया ही जगातील
सर्वात अनमोल ठेव…
पूजावं त्या माऊलीला
तिच्यातच मानाव देव…”
🙏🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

God Quote (10)
🌹💐🌹
“ह्रदयरुपी मंदिरात आई
तुझीच आहे मूर्ती …
त्यात तूच माझा देव,
आणि तुझीच गातो आरती…”
✍🏻

[adace-ad id=”3970″]

God Quote (11)
🌹💐🌹
“सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो,
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो.”
✍🏻

God Quote (12)
🌹💐🌹
बेभान व्हायचे मी तुझीच व्हायचे मी
तुझे हे प्रेम आयुष्यभर मिळू दे
देवाला हि हात पसरून मागायचे मी ….
✍🏻


कृपया :- मित्रांनो हे (God Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓