Corona virus slogan in Marathi - कोरोना वायरस चे स्लोगन संदेश

Corona virus slogan in Marathi – कोरोना वायरस चे स्लोगन संदेश

Corona virus slogan in Marathi – कोरोना वायरस चे स्लोगन संदेश – Coronavirus Message in Marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Coronavirus slogans वाचायला मिळतील…

Slogan (1)


😊💖🌟
साबणानी हाथ धुवा,
जीवनातून रोग मिटवा.
🌱☘🌴
Sabanani Hath Dhuva,
Jivanatun Rog Mitva..
🌻🌺
Corona Virus Slogan Marathi

Slogan (2)

😊💖🌟
सतत धुवूया 2० सेकंद हात
कोरोनाचा होईल त्यामुळे घात.
🙏🙏
Satat Dhuvuya 20 Second Hat
Corona Cha Hoil Tyamule Ghat.
🌾👏🏻
2 line Slogans in Marathi

[adace-ad id=”4135″]

Slogan (3)

🍁👏
ठेवूया 1 मीटर सुरक्षित अंतर
कोरोना होवूदे छूमंतर
👍🌺
Thevuya 1 meter Surakshit Antar
Corona Hovude Chhumantar.
👍🌺
Corona Virus slogans in marathi

Corona virus slogan in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती

Slogan (4)

🌸🌿🌸
जीवन मरण एका श्वासाचं अंतर
कोरोनाने ते ही मिटवले अं-त-र
🙏🌸
Jeevan Maran Eka Swashache Antar
Corona Ne Te Hi Mitavle Antar
🙏🌸
CoronaVirus in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Slogan (5)

🌹👉🏻👇🏽
22 मार्च चा रविवार
कोरोना साठी ठरवूया घातवार.
🌺🌺🌺
22 March Cha Ravivar,
Corona Sathi Tharvuya Ghatvar.
🌺🌺
Corona Virus in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

Corona virus slogan in Marathi

Slogan (7)

🌹👉🏻👇🏽
मास्क पासून होईल सुरक्षा,
बरे आहे ते कोरोना पेक्षा.
🙏

Slogan (8)

Coronavirus slogan in Marathi🌹👉🏻👇🏽
मैत्री करावी हॅन्डवॉश शी,
भीती नसेल कोरोना ची.
🙏

Slogan (9)

🌹👉🏻👇🏽
वेळेवर डॉक्टर जवळ जाऊ,
आरोग्याची चाचणी करून गेऊ.
🙏

Slogan (10)

🌹👉🏻👇🏽
कोरोना गो,
गो कोरोना.
कोरोना गो,
🙏

Slogan (11)

Coronavirus slogan marathi🌹👉🏻👇🏽
हाथ स्वच्छ धुवून घेऊ,
कोरोना आपल्यापासून दूर ठेऊ.
🙏

Slogan (12)

🌹👉🏻👇🏽
आपली काळजी
आपण स्वतः घेऊया,
कोरोना ला हरवूया.
🙏

Slogan (13)

🌹👉🏻👇🏽
बाहेरून आल्यावर
हाथ स्वच्छ धुवूया,
कोरोना ला दूर पळवूया.
🙏


कृपया :- मित्रांनो हे (CoronaVirus slogans in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓